advertisement

Pune: लहान मुलांनाही सोडलं नाही, सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, अनेक जण जखमी, गडावरचे PHOTOS

Last Updated:
सुट्टीचा दिवस असल्यामुळे सिंहगड किल्यावर पुणेकर पर्यटक गर्दी करत असतात. दुपारच्या  सुमारास गडावर अचानक काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलाा.
1/7
 पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मधमाशांच्या हल्लेत अनेक जण जखमी झााले आहे. ७ ते ८ जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या हल्ल्यात लहान मुलंही जखमी झाले आहे. 

2/7
मिळालेल्या माहितीनुसार,  सुट्टीचा दिवस असल्यामुळे सिंहगड किल्यावर पुणेकर पर्यटक गर्दी करत असतात. दुपारच्या  सुमारास गडावर अचानक काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलाा.

3/7
सिंहगडावर गडावर गेलेल्या काही पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पर्यटक इकडे तिकड पळ काढत होते. यावेळी लहान मुलं सुद्धा या हल्ल्यातून वाचू शकले नाही. 

4/7
यावेळी गडावर आलेल्या सोनार कुटुंब हे मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालं.  युवाश ऋषिकेश सोनार या दीड वर्षाच्या बाळाला देखील मधमाशा लावल्या. तर त्याचे  वडील ऋषिकेश नरेंद्र सोनार, निधी ऋषिकेश सोनार, कविता प्रसाद सोनार, अंश प्रसाद सोनार यांच्यावर देखील मधमाशांनी  हल्ला केला. 

5/7
तर त्याचे  वडील ऋषिकेश नरेंद्र सोनार, निधी ऋषिकेश सोनार, कविता प्रसाद सोनार, अंश प्रसाद सोनार यांच्यावर देखील मधमाशांनी  हल्ला केला. 

6/7
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली.  जवळपास 7 ते 8 पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

7/7
सिंहगडावर परिस्थिती तासाभराच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली आहे. मात्र मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहे. 

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement