advertisement

Video: 9 हजार 111 डोंबिवलीकरांनी इतिहास रचला, सामूहिक लेझीम वादन,नृत्य करुन वर्ल्ड रेकॉर्ड

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 17:00 IST

9 हजार 111 डोंबिवलीकरांनी इतिहास रचला आहे. सामूहिक लेझीम नृत्य करत विद्यार्थीनी आणि महिलांनी नारीशक्ती दाखवली आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. याआधी सांगलीकरांच्या नावे हा वर्ल्ड रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड डोंबिवलीकरांनी मोडला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 9 हजार 111 डोंबिवलीकरांनी इतिहास रचला, सामूहिक लेझीम वादन,नृत्य करुन वर्ल्ड रेकॉर्ड