advertisement

Video: बावधनच्या बगाडाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात, लाखो भाविकांनी घेतलं बगाडाचं दर्शन

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 17:27 IST

साताऱ्यातील बावधनच्या बगाडाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी विठ्ठल कदम यांना बगाडाचा मान मिळाला आहे. या गावात खिलार बैलांच्या साथीने बगाडाला ओढले जाते. तसेच ओढायला शेकडो बैलांचा वापर केला जातो. या बगाडाला पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थित असतात.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: बावधनच्या बगाडाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात, लाखो भाविकांनी घेतलं बगाडाचं दर्शन
advertisement
advertisement
advertisement