कलाकार कायम त्यांची स्वतः ची गाडी घेऊन प्रवास करताना दिसतात. पण आज अभिनेता स्वप्नील जोशीने रिक्षाने प्रवास केला. या मागची गोष्ट देखील तशीच आहे.
Prajakta Mali Crush: प्राजक्ता माळीचा क्रश कोण? इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सागितलं नाव
मुंबई आणि इथलं ट्रॅफिक कोणाला चुकलं नाही पण अश्यातच मुंबईत आज फ्लाय ओव्हर वर एका गाडीने पेट घेतला मुंबई पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांनी ही परिस्तिथी आटोक्यात आणली आणि म्हणून अनेक गाड्यांचा खोळंबा झाला मग काय शूट ला पोहचण्यासाठी स्वप्नीलने रिक्षाने प्रवास केला आणि तो शूट ला पोहचला. ही सगळी गोष्ट त्याने त्याचा सोशल मीडिया मधून प्रेक्षकांना सांगितली आहे.
advertisement
दरम्यान, स्वप्निलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याने इंस्टा स्टोरी शेअर करत यामागची स्टोरी चाहत्यांसोबत शंअर केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2024 7:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Swapnil Joshi : 1 कोटींच्या कारचा मालक पण रिक्षाने करतोय प्रवास, स्वप्निल जोशीने सांगितलं नेमकं काय घडलं?