TRENDING:

Sweet Lemon Juice Benefits : एक ग्लास मोसंबीच्या रसात आहेत इतके फायदे, ऐकून आश्चर्य वाटेल

Last Updated:

भूक लागल्यावर काही अरबट चरबट खाण्यापेक्षा एक ग्लास मोसंबी ज्यूस पिणे केव्हाही चांगलं. मोसंबीच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ते शरीरासाठी फायद्याचं ठरतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.मोसंबीच्या रसाचे नियमित सेवन केल्याने आरोग्य सुधारते.
Sweet Lemon Juice Benefits : एक ग्लास मोसंबीच्या रसात आहेत इतके फायदे, ऐकून आश्चर्य वाटेल
Sweet Lemon Juice Benefits : एक ग्लास मोसंबीच्या रसात आहेत इतके फायदे, ऐकून आश्चर्य वाटेल
advertisement

मोसंबीच्या रसामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या आणि आजार टाळता येतात.

मोसंबीच्या रसाने शरीरातील पाण्याची, द्रव्याची कमतरता दूर होते. मोसंबीचा सर प्यायल्याने तुम्ही फ्रेश आणि हायड्रेटेड राहू शकता.

advertisement

मोसंबीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. जे पचन सुधारण्यास मदत करतात. मोसंबीचा रस प्यायल्याने पचन समस्या दूर होतात. मोसंबी बद्धकोष्ठतेला कारणीभूत असणारे हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत करते.

advertisement

मोसंबीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्वचेची जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

advertisement

जर तुम्हाला मोशन सिकनेसची समस्या असेल तर मोसंबीचा रस एक ग्लास प्यायल्याने हा त्रास कमी व्हायला मदत होऊ शकते. मोसंबीच्या रसामुळे तुम्हाला ॲसिडिटी आणि छातीतल्या जळजळीपासून आराम मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण मोसंबी वापरू शकता. मोसंबीचा रस रक्ताला शुद्ध करण्यास मदत करतो. यामुळे पिपल्सला दूर ठेवता येतं. तसंच मोसंबीच्या रसाचा वापरू मान, कोपर, गुडघे आणि डोळ्यांच्या खाली आलेले डार्क सर्कल वर्तुळे दूर करण्यासाठी देखील करू शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sweet Lemon Juice Benefits : एक ग्लास मोसंबीच्या रसात आहेत इतके फायदे, ऐकून आश्चर्य वाटेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल