TRENDING:

Skin Care : फेस वॉशऐवजी करा नारळ तेलाचा, दह्याचा वापर, नैसर्गिक उपायांनी चेहरा दिसेल सतेज

Last Updated:

काही वेळा, चेहऱ्यावर डाग तसेच राहतात. महागडे फेस वॉश आणि क्रीम्सनं यावर उत्तर मिळतंच असं नाही. चेहऱ्यावरची चमक राहावी यासाठी, दोन घरगुती पदार्थांची मदत होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : चेहरा फ्रेश दिसावा म्हणून तुम्ही क्रिम, फेस वॉश वापरता का ? चेहरा सतेज दिसावा म्हणून डॉ. उपासना यांनी दोन नैसर्गिक उपाय सांगितलेत.
News18
News18
advertisement

काही वेळा, चेहऱ्यावर डाग तसेच राहतात. महागडे फेस वॉश आणि क्रीम्सनं यावर उत्तर मिळतंच असं नाही. चेहऱ्यावरची चमक राहावी यासाठी, दोन घरगुती पदार्थांची मदत होईल.

Stomach Irritation : उन्हाळ्यात पोटात जळजळ का होते ? उन्हाळ्यातल्या पोटदुखीवर कोणते उपचार करायचे ?

डॉ. उपासना यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी फेस वॉशऐवजी दही आणि खोबरेल तेल वापरून त्वचेची निगा कशी राखायची हे सांगितलं आहे.

advertisement

डॉ. उपासना यांनी फेस वॉशऐवजी दही वापरण्याचा पर्याय दिलाय. चेहरा थोड्या दह्यानं धुतला तर डाग कमी होण्यास मदत होऊ शकते असं त्यांनी या पोस्टमधे म्हटलंय.

आरोग्य, चव आणि सौंदर्य वाढवण्यासाठी दह्याचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला एक्सफोलिएट करते, मृत त्वचा काढून टाकतं आणि आर्द्रता पुरवतं, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.

advertisement

Food Food : रताळ्याची खीर, चविष्ट आणि पौष्टिकही, उपवासासाठी आणि प्रसादासाठीही चांगला पर्याय

चेहरा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी, डॉ. उपासना झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल लावण्याचा सल्ला देतात. चेहऱ्याला दररोज खोबरेल तेल लावल्यानं त्वचेला खोलवर ओलावा मिळतो, कोरडेपणा कमी होतो, काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात, आणि चेहऱ्यावर तेज येतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं मंदिर, पांडवांच्या वनवासाची देते साक्ष, तुम्हाला आख्यायिका माहितीये का?
सर्व पहा

तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर आधी पॅच टेस्ट करुन पाहा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : फेस वॉशऐवजी करा नारळ तेलाचा, दह्याचा वापर, नैसर्गिक उपायांनी चेहरा दिसेल सतेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल