TRENDING:

ट्रेनच्या डब्यावर H1 असा बोर्ड का लावतात? माहिती नसेल तर होईल मोठं नुकसान

Last Updated:

भारतीय रेल्वेच्या डब्यांवर 'H1' हा चिन्ह पहिल्या एसी डब्यासाठी आहे, जो सर्वात प्रीमियम डबा असतो. 'S', 'B' आणि 'CC' इतर कोचेससाठी आहेत. ही चिन्हं प्रवाशांना त्यांचा डबा ओळखण्यासाठी महत्त्वाची आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करून त्यांच्या ठिकाणी पोहोचतात. भारतीय रेल्वेच्या जाळ्यामध्ये 68 हजार किलोमीटरहून अधिक मार्ग आहेत, ज्यावरून 13,000 हून अधिक गाड्या रोज धावतात. 18 विभागांमध्ये सुमारे 12 लाख कर्मचारी रेल्वे प्रशासनचा कारभार सांभाळतात.
News18
News18
advertisement

जर तुम्ही कधी रेल्वेने प्रवास केला असेल, तर तुम्ही गाड्यांच्या डब्ब्यांवर वेगवेगळ्या अक्षरांसह क्रमांक लिहिलेले पाहिले असेल. ही अक्षरं प्रवाशांना त्यांच्या डबे ओळखण्यासाठी लिहिले जातात. उदाहरणार्थ, 'H1' हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.

'H1' म्हणजे काय?

'H1' हे फर्स्ट एसी (First AC) डब्यावर लिहिले जाते, जो रेल्वेचा सर्वात प्रीमियम आणि आरामदायक डबा असतो. या डब्यामध्ये प्रवाशांना खासगी केबिन दिल्या जातात, तसेच इतर डब्यांच्या तुलनेत अधिक चांगल्या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे 'H1'  डब्याची ओळख वेगळी असते.

advertisement

इतर कोचेसवरील अक्षरे कोणती?

रेल्वेमध्ये इतर कोचेसवरही विशिष्ट अक्षरे लिहिली जातात :

  • 'S' : स्लीपर डबा
  • 'B' : सेकंड एसी (Second AC) डबा
  • 'CC' : चेअर कार डबे

रेल्वे प्रवासात माहिती ठेवणे महत्त्वाचे

या डब्यांवरील अक्षरांची माहिती असल्याने प्रवाशांना त्यांच्या डब्याचा शोध सोपा होतो. त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना डब्यांवरील अक्षरे नीट पाहा आणि त्याचा अर्थ समजून घ्या.

advertisement

हे ही वाचा : श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? मालदीवमधील ‘त्या’ फोटोंमुळे सुरू झाल्या चर्चा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

हे ही वाचा : केळ दिसलं की महिला मंत्र्याला फुटतो घाम, जिथे जातात तिथे आधी केळी दूर करायला सांगतात

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
ट्रेनच्या डब्यावर H1 असा बोर्ड का लावतात? माहिती नसेल तर होईल मोठं नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल