TRENDING:

Bank Of Baroda Job Vacancy 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये मेगाभरती! अर्जाची लिंक बातमीत; जाणून घ्या पात्रता

Last Updated:

Bank Of Baroda Job Vacancy 2025 : नोकरीच्या शोधात असणार्‍यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. कारण, फार कमी दिवस बँकेच्या अर्ज प्रक्रियेसाठी राहिले आहेत. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी ही पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. कारण, फार कमी दिवस बँकेच्या अर्ज प्रक्रियेसाठी राहिले आहेत. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी ही पात्र उमेदवार अर्ज करू शकता. फार कमी पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार असून अर्ज करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जपद्धती काय असणार आहे ? याबद्दलचे सर्व माहिती जाणून घेऊया...
Bank Of Baroda Job Vacancy 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये मेगाभरती! अर्जाची लिंक बातमीत; जाणून घ्या पात्रता
Bank Of Baroda Job Vacancy 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये मेगाभरती! अर्जाची लिंक बातमीत; जाणून घ्या पात्रता
advertisement

तुम्ही कधी 18 व्या शतकातील नोटा आणि नाणी पाहिली का? मुंबईत उभारलाय खास स्टॉल

बँक ऑफ बडोदामध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी (BOB BC Supervisor Recruitment 2025) भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑफलाईन पद्धतीने ही अर्ज प्रक्रिया सुरू असून 15 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने भरती होणार असून ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालय, बडोदा भवन, पहिला मजला, भूखंड क्रमांक CP 01, देव प्रयाग्राम आवास योजना, झालवा, प्रयागराज पिनकोड: 211011, हा अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी सुरू असलेल्या भरतीच्या शेवटचा दिवस 10 सप्टेंबर 2025 आहे. याचाच अर्थ उद्याचा हा दिवस असून अर्ज प्रक्रियेसाठी उद्याचा दिवस आहे.

advertisement

गायीच्या शेणापासून अनोखा व्यवसाय, सावंत दाम्पत्यानं वर्षाला 50 लाख कमावले!

https://www.bankofbaroda.in/ ही अधिकृत वेबसाईट असून या वेबसाईटवरून तुम्हाला भरती संदर्भात अधिकाधिक माहिती मिळेल. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी अनिवार्य असून उमेदवाराला कम्प्युटर संबंधितचं ज्ञान अनिवार्य आहे. उमेदवाराला 10,000 ते 15,000 पर्यंतचं वेतन मिळेल. उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 21 असून कमीत कमी 45 वर्षे इतके आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bank Of Baroda Job Vacancy 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये मेगाभरती! अर्जाची लिंक बातमीत; जाणून घ्या पात्रता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल