या ठिकाणी तुम्हाला दिवाळीसाठी स्पेशल थ्री पीस सेट कुर्ता सेट त्यासोबतच ओढणीचा ड्रेस अनारकली ड्रेस लहंगा अशा विविध प्रकारचे कपडे या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत ते सुद्धा अगदी स्वस्त दरामध्ये. अगदी पाचशे रुपयांपासून या सर्व ड्रेसची किंमत या ठिकाणी सुरू होते आणि याला भरपूर मागणी देखील आहे. आणि जर तुम्हाला साध्या शॉर्टकट किंवा साध्या कुर्ती खरेदी करायची असेल तर त्याचे देखील भरपूर आर्टिकल या ठिकाणी उपलब्ध आहेत.
advertisement
यामध्ये तुम्हाला विनेक, स्क्वेअर मध्ये, प्रिंटेड मध्ये कॉटनमध्ये त्यासोबत सर्व प्रकारचे जे कपड्यांचे प्रकार आहेत त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला कुर्तीच कलेक्शन भेटून जाईल ते सुद्धा अगदी स्वस्थ दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला फक्त दोनशे रुपयांपासून सर्व ज्या शॉर्ट कृती आहेत त्यांची किंमत सुरू होते आणि हव्या त्या साईज मध्ये हवा त्या रंगांमध्ये या ठिकाणी सर्व उपलब्ध आहे. जर तुम्हाला या ठिकाणी जाऊन कपडे खरेदी करते असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट देखील भेटून जाईल आणि इतर ठिकाणच्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला स्वस्त कपडे भेटून जाईल.