TRENDING:

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे कोण कोण धुरंधर मैदानात, ९६ उमेदवारांची यादी

Last Updated:

Chhatrapati Sambhaji Nagar Election 2026: छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने २९ प्रभागांत ९६ उमेदवार जाहीर केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेसाठी अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा करूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती फिस्कटली. अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. अखेर दोन्ही पक्षांनी मंगळवारी सायंकाळी आपापल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या. भारतीय जनता पक्षाने २९ प्रभागांत ९६ उमेदवार जाहीर केले.
संभाजीनगर महापालिका निवडणूक
संभाजीनगर महापालिका निवडणूक
advertisement

भारतीय जनता पक्षाला आमच्याशी युतीच करायची नव्हती, केवळ आम्हाला चर्चेत गुंतवून ठेवायचे होते, असा आरोप शिवसेनेने केला. तर संजय शिरसाट यांनी कुटुंबातील काही तिकिटांमुळे भाजपशी युती तोडली, असा आरोप मंत्री अतुल सावे यांनी केला. आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळातच शिवसेना भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरले. युती विरुद्ध आघाडी असा सामना रंगू शकतो, असे बोलले जात असतानाच आता सेना-भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ऐकायला मिळू शकतात. तर महाविकास आघाडीही तुटल्याने सर्वच पक्षीय आपापल्या ताकदीवर लढतील.

advertisement

संभाजीनगरची भाजप उमेदवारांची अंतिम यादी

प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव आणि प्रवर्ग प्रभाग क्र.
उमेदवाराचे नाव आणि प्रवर्ग
१ अ युवराज सुरेश वाकेकर (SC) १५ अ
बंटी राजू चावरिया (SC)
१ ब ज्योती जयेश अभंग (ST-W) १५ ब
जयश्री राजेश व्यास (OBC-W)
१ क सविता रामलाल बकले (OBC-W) १५ क
मोनाली शैलेशकुमार पाटणी (Open-W)
१ ड पूनमचंद सोनाजी बमणे (Open) १५ ड
मिथुन सतीश व्यास (Open)
२ अ पुष्पा उत्तमराव रोजतकर (SC-W) १६ अ
संगीता नितीन सांगळे (OBC-W)
२ ब सागर मिठूराव पाले (OBC) १६ ब
राजू जगन्नाथ वाडेकर (OBC)
२ क सुवर्णलता उल्हास पाटील साळवे (Open-W) १६ क
आशा नरेश भालेराव (Open-W)
२ ड राजगौरव हरिदास वानखेडे (Open) १६ ड
रामेश्वर बाबुराव भादवे (Open)
३ अ नागराज गायकवाड (SC) १७ अ
सीमा सिद्धार्थ साळवे (SC-W)
३ ब दुर्गा संजय फत्तेपूरकर (OBC-W) १७ ब
अनिल श्रीकृष्ण मकरिये (OBC)
३ क प्राजक्ता अमोल झळखे (Open-W) १७ क
कीर्ती महेंद्र शिंदे (Open-W)
३ ड हंसराज मोहन नंदवंशी (Open) १७ ड
समीर सुभाष राजूरकर (Open)
४ अ प्रियंका विनोद साबळे (SC-W) १८ अ
मयुरी उत्तम बरथुने (SC-W)
४ ब तन्वी दीपक मुंडले (ST) १८ ब
संजय शेकुलाल बारवाल (OBC)
४ क प्रियंका अनिल वाणी (OBC-W) १८ क
मनीषा संजय भन्साळी (Open-W)
४ ड दीपक भाऊसाहेब बनकर (Open) १८ ड
मनदीप हरिकिशन परदेशी (Open)
६ अ रेश्मा कैलास बुंदिले (OBC) १९ अ
चंद्रकांत गुरुदेव हिवराळे (SC)
६ ब विजया गोपाळ अहिरगवळी (Open-W) १९ ब
शिल्पाराणी सागर वाडेकर (OBC-W)
६ क मीना विजय मिसाळ (Open-W) १९ क
शोभा कुंडलिकअप्पा बुरांडे (Open-W)
६ ड निखिल रामदयाल शर्मा (Open) १९ ड
संजय रामदास जोशी (Open)
७ अ जीवकपाल भीमराव हिवराळे (SC) २० अ
जालिंदर महादेव शेंडगे (SC)
७ ब रत्नप्रभा रमण चित्ते (OBC-W) २० ब
अर्चना शैलेंद्र नीळकंठ (OBC-W)
७ क ज्योती मुकेश गंगवाल (Open-W) २० क
अनिता किशोर मानकापे (Open-W)
७ ड महेश शिवाजीराव माळवतकर (Open) २० ड
योगेश रतन वाणी (Open)
८ अ भारती महेंद्र सोनवणे (SC-W) २१ अ
नंदलाल सुरेश गवळी (SC)
८ ब रामदास पंडित हरणे (OBC) २१ ब
कमल दिलीप थोरात (OBC-W)
८ क मोहिनी लक्ष्मण गायकवाड (Open-W) २१ क
सुमित्रा शंकरराव म्हात्रे (Open-W)
८ ड विजय साईनाथ औताडे (Open) २१ ड
सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी (Open)
९ अ विशाल सुरेश खंडागळे (SC) २२ अ
पुष्पा कांतीलाल निरपगारे (SC-W)
९ ब रंजना अशोक लुटे (OBC-W) २२ ब
अशोक धोंडीबा दामले (OBC)
९ क राधा पुंडलिक इंगळे (Open-W) २२ क
सुवर्णा गणेश तुपे (Open-W)
९ ड सचिन लालाजी मिसाळ (Open) २२ ड
लक्ष्मीकांत कृष्णकुमार थेटे (Open)
१० अ सुरेखा बाळासाहेब सानप (OBC-W) २३ अ
सुरेखा ताराचंद गायकवाड (SC-W)
१० ब अर्चना संजय चौधरी (Open-W) २३ ब
बाळासाहेब दिनकर मुंडे (OBC)
१० क गणेश रामजीवन नावंदर (Open) २३ क
सत्यभामा दामोदर शिंदे (Open-W)
१० ड शिवाजी भाऊसाहेब दांगे (Open) २३ ड
प्रमोद प्रल्हादराव राठोड (Open)
११ अ विश्वनाथ गुरुलिंग स्वामी (OBC) २४ अ
गंगाबाई भीमराव भवरे (SC)
११ ब माधुरी मिलिंद देशमुख (Open-W) २४ ब
कमल रामचंद्र नरोटे (OBC-W)
११ क मीना नितीन खरात (Open-W) २४ क
मुक्ता किसन ठुबे (Open-W)
११ ड मयूर बन्सीलाल वंजारी (Open) २४ ड
सुनील देविदास जगताप (Open)
२५ अ मनोज बन्सीलाल गांगवे (SC) २७ अ
दया कैलास गायकवाड (SC-W)
२५ ब सविता भगवान घडमोडे (OBC-W) २७ ब
गोविंद परशुराम केंद्रे (OBC)
२५ क प्रियंका दीपक खोतकर (Open-W) २७ क
सुनीता संजय साळुंके (Open-W)
२५ ड रवी कावडे (Open) २७ ड
रेणुकादास दत्तोपंत वैद्य (Open)
२६ अ अनिता मोहनराव साळवे (SC-W) २८ अ
स्नेहा रतन दाभाडे (SC-W)
२६ ब पद्मिंग काशिनाथ राजपूत (OBC) २९ अ
भगवान धोंडीराम गायकवाड (SC)
२६ क सविता रत्नाकर कुलकर्णी (Open-W) २९ ब
वंदना आप्पासाहेब देवकाते (OBC-W)
२६ ड आप्पासाहेब विनायकराव हिवाळे (Open) २९ क
निर्मला प्रभाकर म्हस्के (Open-W)

advertisement

निष्ठावंत इरेला पेटले, संभाजीनगरात जोरदार राडा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली,सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई
सर्व पहा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात जोरदार राजकीय नाट्य रंगले. उमेदवारी न मिळालेल्या अनेक निष्ठावंतांनी आपापल्या नेत्यांवर गंभीर आरोप केले, तसेच पक्षाच्या कार्यालयात देखील जोरदार राडा झाला. कुणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर कुणी नेत्यांना घेरून आपल्यावरील अन्यायाचा जाब विचारला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे कोण कोण धुरंधर मैदानात, ९६ उमेदवारांची यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल