TRENDING:

छत्रपती संभाजीनगरमधून कुणी उधळला गुलाल? पहिला निकाल आला, सत्तारांचा मुलगाही आघाडीवर

Last Updated:

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ५२ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ५२ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पुढील काही तासांमध्ये गावचा कारभारी कोण होणार आहे, हे  स्पष्ट होईल. मराठवाड्यात ५२ नगराध्यक्ष आणि १,२४६ सदस्यांची निवड होणार आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे सर्वाधिक नगराध्यक्षपदं आणि नगरपालिका राहणार याकडेही लक्ष असणार आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अब्दुल सत्तार यांचा मुलगा सिल्लोडमधून उभा आहे. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  सिल्लोडमध्ये समीर अब्दुल सत्तार हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहे.

तर खुलताबादमधून पहिला निकाल हाती आला आहे. प्रभाग एक मधून भाजप मीनाताई बारगळ आणि मोहन तुपे विजयी झाले आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगर निकाल अपडेट

आघाडी

नगरपरिषद पैठण :

एकूण जागा : 25

1) शिवसेना - 4

2)ठाकरेंची शिवसेना - 1

3) भाजप - 2

4)राष्ट्रवादी (अजित पवार)-1

5)राष्ट्रवादी (शरद पवार)-1

--------------------

नगरपरिषद सिल्लोड :

एकूण जागा : 28

1) शिवसेना - 6

2)ठाकरेंची शिवसेना - 0

3)भाजप - 0

4)राष्ट्रवादी (अजित पवार)-0

advertisement

5)राष्ट्रवादी (शरद पवार)-0

-------------------

नगरपरिषद वैजापूर :

एकूण जागा : 25

1) शिवसेना - 4

2)ठाकरेंची शिवसेना - 1

3)भाजप -5

4)राष्ट्रवादी (अजित पवार)-0

5)राष्ट्रवादी (शरद पवार)-0

-------------------

नगरपरिषद गंगापूर :

एकूण जागा : 20

1) शिवसेना - 1

2)ठाकरेंची शिवसेना - 1

3)भाजप - 7

4)राष्ट्रवादी (अजित पवार)-5

5)राष्ट्रवादी (शरद पवार)- 0

advertisement

-------------------

नगरपरिषद कन्नड :

एकूण जागा : 25

1) शिवसेना - 4

2)ठाकरेंची शिवसेना - 1

3)भाजप - 0k

4)राष्ट्रवादी (अजित पवार)- 6

5)राष्ट्रवादी (शरद पवार)- 0

6) काँग्रेस - 1

-------------------

नगरपरिषद खुलताबाद :

एकूण जागा : 20

1) शिवसेना - 0

2)ठाकरेंची शिवसेना - 2

3)भाजप - 2

4)राष्ट्रवादी (अजित पवार)- 6

5)राष्ट्रवादी (शरद पवार)-0

-------------------

नगरपंचायत फुलंब्री :

एकूण जागा : 17

1) शिवसेना - 1

2)ठाकरेंची शिवसेना - 1

3)भाजप - 5

4)राष्ट्रवादी (अजित पवार)- 0

5)राष्ट्रवादी (शरद पवार)- 1

6) काँग्रेस - 3

किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार?

छत्रपती संभाजीनगर :

नगराध्यक्ष :७

नगरसेवक : १६०

जालना :

नगराध्यक्ष : ३

नगरसेवक : ६५

बीड :

नगराध्यक्ष :६

नगरसेवक : १८६

परभणी :

नगराध्यक्ष : ७

नगरसेवक : १६५

हिंगोली :

नगराध्यक्ष : ३

नगरसेवक : ८४

नांदेड :

नगराध्यक्ष: १३

नगरसेवक : २६९

लातूर :

नगराध्यक्ष : ५

नगरसेवक : १२८

धाराशिव :

नगराध्यक्ष : ८

नगरसेवक : १८९

या नगर परिषद / नगरपंचायतींची सुरू आहे मतमोजणी

छत्रपती संभाजीनगर (७): फुलंब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर

जालना (३) : अंबड, भोकरदन, परतूर

नांदेड (१३) : बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा

परभणी (७) : गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ

बीड (६) : अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, परळी-वैजनाथ

लातूर (५) : अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर (न.पं.), उदगीर

हिंगोली (३) : हिंगोली, वसमत, कळमनुरी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

धाराशिव (८) : भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरमधून कुणी उधळला गुलाल? पहिला निकाल आला, सत्तारांचा मुलगाही आघाडीवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल