TRENDING:

छ.संभाजीनगर पालिका निवडणुकीमध्ये MIM यंदा कुणाचा कापणार 'पतंग', उमेदवाराची संपूर्ण यादी

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आले आहे. नवीन रचनेमुळे सगळ्याच पक्षांसमोर मोठं आव्हान आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आता काउंटडाऊन सुरू झालं आहे. एकीकडे बंडखोरी आणि नाराजीचा सत्ताधारी महायुतीपासून ते विरोधकांना फटका बसला आहे. अशातच आता कोण अर्ज मागे घेणार हे पाहण्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही यंदा खास आहे. कारण, शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहे. तर मागील निवडणुकीत भाजपनंतर एमआयएम अर्थात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) हा सगळ्या मोठा पक्ष ठरला होता. एमआयएमने एकूण ५० उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष एमआयएमकडे लागलं आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आले आहे. नवीन रचनेमुळे सगळ्याच पक्षांसमोर मोठं आव्हान आहे. संभाजीनगरमध्ये एकूण ४२ प्रभाग असून १२६ जागांसाठी निवडणूक होत आहे. एका प्रभागामध्ये ३ नगरसेवक निवडणूक लढवत आहे.

मागील २०२५ च्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने चमकदार कामगिरी केली होती.  २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत एमआयएम हा दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला होता. एमआयएमने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे एमआयएम हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसला होता आणि विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं होतं. एमआयएमने दलित आणि मुस्लिम मतांचं समीकरण जुळवून अनेक प्रभागात विजय मिळवला होता. आता यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने ५० उमेदवार रिंगणात उतरवले आहे.

advertisement

एमआयएम पक्षाच्या उमेदवाराची यादी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

प्रभाग क्रमांक अ.क्र. उमेदवाराचे नाव
प्रभाग १ अशोक रंगनाथ हिवराळे
विजयश्री जाधव
झीनत बेगम युनुस पटेल
अझहर अय्युब पठाण
प्रभाग २ प्रज्ञा भीमराव जाधव
मोहम्मद अदनान मोहम्मद याकूब
प्रभाग ३ तबस्सुम बेगम जावेद इकबाल
अंकिता विलास जगताप
मोहम्मद इम्रान पटेल
प्रभाग ४ आयेशा अब्दुल्ला खान
खान आमेर अनवर
डॉ. रंजना शेजवळ
प्रभाग ५ भाग्यश्री संजय साळवे (मोहसीन खान)
समीर साजेद बिल्डर
फर्जान शेख गुलाम रसूल (साबेर हुसैन)
मीर वाजेद अली
प्रभाग ६ मोहम्मद वसीम अहमद
शेख वाझिया बेगम (बाबा बिल्डर)
नर्गिस बेगम सलीम सहारा
मेराज खान पठाण
प्रभाग ९ काकासाहेब दामोदर काकडे
सादिया बेगम अमजद खान
शाहीन रहीम पटेल
मतीन मजीद शेख (मतीन पटेल)
प्रभाग १२ फरहत जहां अब्दुल अतीक (अज्जू पहलवान)
इरफाना बेगम हाजी इसाक खान
वाजेद जहागीरदार
हाजी शेर खान
प्रभाग १३ सोहेल कुरैशी ATF
जोहरा समीर बिन हैदरा
आयशा अब्दुल्ला हिलाबी
उसामा कदिर मौलाना
प्रभाग १४ अलमास खानम अमजद चाचू
परवीन कैसर खान
फिरोज मोइनुद्दीन खान
मुंशी पटेल
प्रभाग १५ नूरजहां बेगम (फिरोज खान)
तरन्नुम अखिल अहमद (अखिल सागर)
मोहम्मद झोएब
सुमीत जमधड़े
प्रभाग १६ शोएब कुरैशी
समीर कुरैशी
इरम सबा सय्यद सिराज सौदागर
प्रभाग २८ मनोज वाहुळ
साबेर पाशु शेख़
अब्दुल मतीन खान
नसीम बेगम (मुदस्सीर अंसारी)
प्रभाग २९ मोनिका मोहन मोरे
नसरीन सत्तार खान
सबा नाजनीन शेख

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छ.संभाजीनगर पालिका निवडणुकीमध्ये MIM यंदा कुणाचा कापणार 'पतंग', उमेदवाराची संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल