TRENDING:

जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून ३ मुस्लिमांना संधी, ६५ उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Jalna Mahapalika Election: जालना महापालिका निवडणुकीसाठी १६ प्रभागात ६५ जागांसाठी मतदान होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी रात्री ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत भारतीय जनता पक्षाने धार्मिक आणि जातीय समतोल राखल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे एरवी मुस्लिम समुदायावर आगपाखड करणाऱ्या भाजपने जालन्यात तीन अल्पसंख्याक समुदायाच्या उमेदवारांना संधी दिली.
जालना महापालिका निवडणूक
जालना महापालिका निवडणूक
advertisement

जालना महापालिका निवडणुकीसाठी १६ प्रभागात ६५ जागांसाठी मतदान संपन्न होणार आहे. भाजप आणि शिवसेनेने अखेरपर्यंत युतीसाठी चर्चा केली. परंतु भाजप आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय मतभेद पाहता युतीसाठी अनेक जोरबैठका काढाव्या लागतील, हे स्पष्ट होते. अखेपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र तरीही तोडगा न निघाल्याने स्वबळावर लढण्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर केले.

advertisement

भाजपच्या ६५ उमेदवारांची संपूर्ण यादी

अ.क्र. प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव
1 01(अ)
श्री.कल्याण जगदीश भदनेकर
2 01(ब) सौ.ज्योती रवी सले
3 01(क)
सौ.सुशीला भास्कर दानवे
4 01(ड)
सौ.पदमा अजित मानधनी
5 01(इ)
श्री.भास्कर मुकुंदराव दानवे
6 02(अ)
सौ.श्रद्धा दिपक साळवे
7 02(ब)
सौ.शारदा किशनराव नाईकवाडे
8 02(क)
श्री.बाबुराव शंकर भवर
9 02(ड)
श्री.मजहर समद सय्यद
10 03(अ)
श्री.भगवान मारोती चांदोडे
11 03(ब)
सौ.ऐश्वर्या अशोक आढेकर
12 03(क)
श्री.कपिल श्रावण भुतेवाल
13 03(ड)
सौ.पूनम राजेश स्वामी
14 04(अ)
सौ.रुपा संजय कुरील
15 04(ब)
श्री.तुषार गणेश जल्लेवार
16 04(क)
सौ.सुखबाई गुलाब पानविसरे
17 04(ड)
श्री.संजय प्रभाकर पाखरे
18 05(अ)
श्री.अक्षय कैलास गोरंट्याल
19 05(ब)
सौ.अनिता मोहनसा खोंडवे
20 05(क)
श्री.माया मनोजकुमार जोशी
21 05(ड)
श्री.अजय नारायण भरतीया
22 06(अ)
सौ.संगिता कैलास गोरंट्याल
23 06(ब)
सौ.प्रियंका रोहित भुतेवाल
24 06(क)
श्री.विरेद्रकुमार अमरचंद धोका
25 06(ड)
श्री.संतोष गंगाराम माधीवाले
26 07(अ) श्री.सुनिल रुपा खरे
27 07(ब)
सौ.पार्वतीबाई महादेव देशमाने
28 07(क)
सौ. स्नेहलता विजय कामड
29 07(ड)
श्री.राजेश रामभाऊ राऊत
30 08(अ)
सौ.रेणुका विनोद शिनगारे
31 08(ब)
सौ.वर्षा वैजीनाथ राऊत
32 08(क)
श्री.रमेश ब्रजिलाल गौरक्षक
33 08(ड)
श्री.संजय गुलाब भगत
34 09(अ)
सौ.मंगल नंदकिशोर गरदास
35 09(अ) सौ.संध्या संजय देठे
36 09(ब)
श्री.महावीर रामकुमार ढक्का
37 09(क)
श्री.विक्रांत महावीर ढक्का
38 10(अ)
श्री.विजय बाबूराव पवार
39 10(ब)
सौ.रुक्मिणी सुभाष पवार
40 10(क)
सौ.कार्तिकी मनोज इंगळे
41 10(ड)
श्री.शेख नईम मोहम्मद
42 11(अ)
श्री.शे.अजीज शे.जमील मणियार
43 11(ब)
सौ.कान्होपात्रा गजानन लाड
44 11(क)
सौ.सय्यद तैनियत फातिमा
45 11(ड)
श्री.विजय बाबुराव साळुंके
46 12(अ)
श्री.अनिल सांडू खिल्लारे
47 12(ब)
कु.साक्षी सोमनाथ गायकवाड
48 12(क)
सौ.स्वाती सतीश जाधव
49 12(ड)
श्री.जगन्नाथ कारभारी चव्हाण
50 13(अ)
सौ.भाग्यश्री सुजितकुमार जोगस
51 13(ब)
सौ.अनामिका विजय पांगारकर
52 13(क)
श्री.महेश विष्णू निकम
53 13(ड)
श्री.ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे
54 14(अ)
सौ.शोभाबाई उत्तमराव काळे
55 14(ब)
श्री.अशोक(लक्ष्मीकांत)मनोहर पांगारकर
56 14(क)
सौ.सुलोचना लक्ष्मण गोंडे
57 14(ड)
श्री.शशिकांत रामकृष्ण घुगे
58 15(अ)
श्रीमती वंदना अरुण मगरे
59 15(ब)
श्री.अशोक मगन पवार
60 15(क)
श्रीमती अनिता दायीदराव बिडकर
61 15(ड)
सौ.अरुणा शिवराज जाधव
62 16(अ)
श्री.विनोद विठ्ठलराव रत्नपारखे
63 16(ब)
सौ.कल्याणी बाबू पवार
64 16(क)
सौ.सुचिता सचिन टेकाळे
65 16(ड)
श्री.आदित्य नारायण बोराडे

advertisement

युती तुटली, भाजप सेना आमनेसामने लढणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली,सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई
सर्व पहा

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याची घोषणा भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. आता हे दोन्ही पक्ष आमने-सामने लढणार आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून ३ मुस्लिमांना संधी, ६५ उमेदवारांची संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल