TRENDING:

Shivsena vs Shivsena Update : शिंदे विरुद्ध ठाकरे, 51 जागांचे Live निकाल

Last Updated:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीमध्ये कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय भूकंप झाले, त्यात शिवसेनेतला भूकंप हा सगळ्यात मोठा होता. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यातल्या जवळपास सगळ्याच आमदारांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होत आहे.
Shivsena vs Shivsena Update : शिंदे विरुद्ध ठाकरे, 51 जागांचे Live निकाल
Shivsena vs Shivsena Update : शिंदे विरुद्ध ठाकरे, 51 जागांचे Live निकाल
advertisement

शिवसेना विरुद्ध शिवसेना लढती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

मागाठाणे प्रकाश सुर्वे उदेश पाटेकर
भांडुप पश्चिम अशोक पाटील रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर अनंत नर
दिंडोशी संजय निरुपम सुनील प्रभू
चेंबूर तुकाराम काते प्रकाश फातर्पेकर
माहीम सदा सरवणकर महेश सावंत
भायखळा यामिनी जाधव मनोज जामसुतकर
वरळी मिलिंद देवरा आदित्य ठाकरे
विक्रोळी सुवर्णा कारंजे सुनील राऊत
कुर्ला मंगेश कुडाळकर प्रविणा मोरजकर
अंधेरी पूर्व मुरजी पटेल ऋतुजा लटके
कुडाळ निलेश राणे वैभव नाईक
रत्नागिरी उदय सामंत बाळा माने
राजापूर किरण सामत राजन साळवी
सावंतवाडी दीपक केसरकर राजन तेली
महाड भरत गोगावले स्नेहल जगताप
दापोली योगेश कदम संजय कदम
गुहागर राजेश बेंडल भास्कर जाधव
कर्जत महेंद्र थोरवे नितीन सावंत
पालघर राजेंद्र गावित जयेंद्र दुबळा
अंबरनाथ बालाजी किणीकर राजेश वानखेडे
बोईसर विलास तरे विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे महादेव घाटाळ
कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर सचिन बासरे
कल्याण ग्रामीण राजेश मोरे सुभाष भोईर
ओवळा माजिवडा प्रताप सरनाईक नरेश मनेरा
कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे केदार दिघे
छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट राजू शिंदे
छत्रपती संभाजीनगर मध्य प्रदीप जैस्वाल बाळासाहेब थोरात
परभणी आनंद भरोसे राहुल पाटील
सिल्लोड अब्दुल सत्तार सुरेश बनकर
पैठण विलास भुमरे दत्ता गोर्डे
कन्नड संजना जाधव उदयसिंह राजपूत
वैजापूर रमेश बोरनारे दिनेश परदेशी
धाराशिव अजित पिंगळे कैलास पाटील
उमरगा ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामी
कळमनुरी संतोष बांगर संतोष टारफे
चोपडा चंद्रकांत सोनवणे प्रभाकर सोनवणे
नांदगाव सुहास कांदे गणेश धात्रक पाचोरा
मालेगाव बाह्य दादा भुसे अद्वय हिरे
बार्शी राजेंद्र राऊत दिलीप सोपल
सांगोला शहाजी पाटील दीपक साळुंखे
राधानगरी प्रकाश आबिटकर के.पी पाटील पाटण
नेवासा विठ्ठलराव लंघे शंकरराव गडाख
बुलढाणा संजय गायकवाड जयश्री शेळके
मेहकर संजय रायमूलकर सिद्धार्थ खरात
बाळापूर बळीराम शिरसकर नितीन देशमुख
रामटेक आशीष जैस्वाल विशाल बरबटे
दर्यापूर अभिजीत अडसूळ गजानन लवटे
पाटण शंभूराज देसाई हर्षद कदम
पाचोरा किशोर पाटील वैशाली सूर्यवंशी

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivsena vs Shivsena Update : शिंदे विरुद्ध ठाकरे, 51 जागांचे Live निकाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल