TRENDING:

राज्यातील महापालिकेच्या विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी, निवडणुकीआधीच उधळला गुलाल

Last Updated:

राज्यात अनेक महापालिकेत निवडणुकीआधी बिनविरोधी विजयी झालेल्या उमेदवारांची यादीवर एकदा नजर टाकूया.. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कल्याण डोंबिवली, धुळे, पिंपरी पनवेलनंतर आता भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. उमेदवारांसमोर असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी बिनविरोध विजय झाला आहे. बिनविरोध निवडीमुळे पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी निवडणुरांमध्ये वॉर्डांमध्येही पक्षाची ताकद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात निवडणुकीआधी  विजयी झालेल्या उमेदवारांची यादीवर एकदा नजर टाकूया..
POLITICAL - 2
POLITICAL - 2
advertisement

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ग मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जात आहे. भाजपने कल्याण डोंबवलीतून तर भाजप- शिवसेना युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे, 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये 9 उमेदवार बिनविरोध करत महायुतीने मोठी आघाडी घेतली असून भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

Candidate Wining List :

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

जिल्हा वॉर्ड/ प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव पक्ष
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 रमेश म्हात्रे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 विश्वनाथ राणे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 वृषाली जोशी शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 (ब) ज्योती पाटील भाजप
कल्याण डोंबिवली पॅनल 27 (अ) मंदा पाटील भाजप
कल्याण डोंबिवली पॅनल 28 (अ) हर्षल मोरे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 18 रेखा चौधरी भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र.26-क आसावरी नवरे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 26 ब रंजना पेणकर भाजप
भिवंडी वॉर्ड क्र. 17 (ब) सुमीत पाटील भाजप
पनवेल प्रभाग क्रमांक 18 (ब) नितीन पाटील भाजप
जळगाव प्रभाग क्रमांक 9 अ मनोज चौधरी शिवसेना (शिंदे)
जळगाव प्रभाग क्रमांक ९ ब प्रतिभा देशमुख शिवसेना (शिंदे)
जळगाव गौरव सोनवणे शिवसेना (शिंदे)
अहिल्यानगर प्रभाग क्रमांक ११ कुमारसिंह वाकळे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अहिल्यानगर प्रभाग क्रमांक १४ प्रकाश भागानगरे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
धुळे प्रभाग क्रमांक 17 ब सुरेखा उगले भाजप
धुळे प्रभाग क्रमांक 1 अ उज्जवला भोसले भाजप
धुळे प्रभाग क्र. 6 ब ज्योत्स्ना पाटील भाजप

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातील महापालिकेच्या विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी, निवडणुकीआधीच उधळला गुलाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल