TRENDING:

Malegaon: 'वोट जिहाद'चा आरोप करणाऱ्या भाजपने मालेगावमध्ये उतरवले उमेदवार, उमेदवाराची संपूर्ण यादी

Last Updated:

मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये  एकूण 21 प्रभाग आहे. तर एकूण ८४ जागा आहे. या ठिकाणी भाजपने २५ जणांना उमेदवारी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मालेगाव : राज्यभरात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज संपली आहे. पण, उमेदवारी देण्यासाठी सत्ताधारी महायुतीमध्ये चांगलंच धुमशान पाहण्यास मिळालं.  भाजपमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी पाहण्यास मिळाली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला मालेगावमध्ये वोट जिहादचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. आता मालेगा पालिका निवडणुकीसाठी भाजपने आपल्या २५ उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे.
News18
News18
advertisement

मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये  एकूण 21 प्रभाग आहे. तर एकूण ८४ जागा आहे. या ठिकाणी भाजपने २५ जणांना उमेदवारी दिली आहे. मालेगावमध्ये मोजक्यात अशा २५ जागी भाजपने उमेदवार दिले आहे. यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. त्यामुळे मालेगाव पालिका निवडणुकीत भाजपला किती यश मिळतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

विशेष म्हणजे, मालेगाव हा मुस्लिम बहुल भाग आहे. या ठिकाणी  माजी आमदार आसिफ शेख यांची इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी मिळून सेक्युलर फ्रंट स्थापन केली आहे. सेक्युलर फ्रंटने 68 उमेदवार मैदानात उतरवले आहे.

advertisement

मालेगाव पालिकेत कोणत पक्षाचे किती उमेदवार?

सेक्युलर फ्रंट:-68

भाजपा :-25

शिंदे शिवसेना:- 24

एमआयएम:-56

काँग्रेस:- 24

मालेगाव पालिकासाठी भाजपची यादी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीपासून मिळेल संरक्षण, हिवाळ्यात खा विड्याचे पान, आणखी फायदे कोणते?
सर्व पहा

प्रभाग क्र. जागा आरक्षण उमेदवाराचे नाव
अनु.जाती महिला आम्रपाली सचिन बच्छाव
अनु.जमाती जिजाबाई दिलीप पवार
नामाप्र - महिला पुनम भाऊसाहेब अहिरे
सर्वसाधारण निलेश एकनाथ काकडे
अनु.जाती सरला कैलास बागुल
नामाप्र - महिला छायाबाई दिपक शिंदे
सर्वसाधारण महिला पुनम दुर्गेश कोते
सर्वसाधारण अशोक (तानाजी) नारायण देशमुख
अनु.जाती नितीन झाल्टे
नामाप्र - महिला लताबाई सखाराम घोडके
सर्वसाधारण महिला मिनाताई दिनेश अहिरे
सर्वसाधारण नरेंद्र जगन्नाथ सोनवणे
१० अनु.जाती महिला जान्हवी जगदीश कासवे
नामाप्र दिनेश कमलाकर ठाकरे
सर्वसाधारण महिला हर्षिता भारत लाडके
सर्वसाधारण विशाल दिलीप पवार
११ नामाप्र दिलीप भिका बच्छाव
सर्वसाधारण महिला आशाताई प्रकाश अहिरे
सर्वसाधारण महिला प्राची नरेंद्र पवार
सर्वसाधारण निलेश भगवान आहेर
१२ अनु.जमाती - महिला अंजना शिवाजी दाभाडे
नामाप्र उमेश (दत्त) विनायक चौधरी
सर्वसाधारण महिला राजश्री शरद पाटील
सर्वसाधारण विनोद नथु वाघ
प्रभाग क्र. गट उमेदवाराचे नाव
१ अ SC महिला वंदना महेश वाघ
१ ब ST पुरुष कपिल शिवाजी कोळी
१ क OBC जगदीश गोरे
१ ड सर्वसाधारण विजय गोविंद देवरे
९ अ SC संजय मोहन खडताळे
९ ब सर्वसाधारण महिला निलिमा भीमेश्वर महाजन
९ क OBC महिला राजश्री सूर्यकांत गीते
९ ड सर्वसाधारण खुला गुलाब तानाजी पगारे
१० अ SC महिला तुळसाबाई संभाजी साबणे
१० ब OBC खुला देवा खंडू पाटील
१० क सर्वसाधारण महिला आशा भौमा भडांगे
१० ड सर्वसाधारण खुला सुनील बाबुलाल गायकवाड
११ अ सर्वसाधारण पुरुष प्रवीण मनोहर बच्छाव
११ ब सर्वसाधारण महिला नीलम रवींद्र हिरे
११ क सर्वसाधारण महिला हर्षिता वीरेंद्र देवरे
११ ड सर्वसाधारण पुरुष दिपक सुनील गायकवाड
१२ अ ST महिला पूनम दत्तू वसावे
१२ ब OBC खुला सुनील त्र्यंबक चौधरी
१२ क सर्वसाधारण महिला वैशाली सुधीर जाधव
१२ ड सर्वसाधारण पुरुष मदन बाबुलाल गायकवाड

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon: 'वोट जिहाद'चा आरोप करणाऱ्या भाजपने मालेगावमध्ये उतरवले उमेदवार, उमेदवाराची संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल