वरळी येथील नमन इमारतीसमोर कोस्टल रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मर्जिडिज एका खांबावर आदळली. त्यानंतर 2 टॅक्सी एकमेकांना धडकल्या. टॅक्सी चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, मर्सिडीज कारमधील एका महिला प्रवाशाच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
BMC Election: महापालिकेच्या मतदानाआधी मोठा निर्णय, आता बोटाला शाई नाही, तर...
advertisement
दरम्यान, अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवण्यात आली असून, आता वाहतूक सुरळीत सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 2:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: कोस्टल रोडवर विचित्र अपघात, मर्सिडिजसह 3 गाड्यांची धडक, वाहतूक विस्कळीत
