TRENDING:

मुंबई महापालिकेसाठी वंचितच्या उमेदवाराची यादी जाहीर, कुणाला कुठून मिळाली संधी?

Last Updated:

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने मुंबईत तिसरा शक्तीशाली पर्याय उभा राहिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मुंबई महानगपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबईत वंचितने काँग्रेस पक्षाशी युती केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीला 62 जागा आणि काँग्रेस एकूण 165 जागा लढवणार आहे.
News18
News18
advertisement

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी विकास आणि हिंदुत्त्व हे दोन मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ठाकरे गट-मनसे युती मराठीच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवणार आहे. अशा स्थितीत आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने मुंबईत तिसरा शक्तीशाली पर्याय उभा राहिला आहे.

advertisement

मुंबईसाठी वंचित आघाडीची संपूर्ण यादी जाहीर (Mumbai Vanchit Aghadi Candidate Full List) 

अ.क्र. वार्ड क्र. उमेदवाराचे नाव
1 24 सरोज दिलिप मगर
2 25
डॉ. सलीम अहमद रियाज अहमद अन्सारी
3 27
संगिता दत्तात्रय शिंगाडे
4 38
तेजस्विनी उपासक गायकवाड
5 42 रेवाळे मनिषा सुरेश
6 53
नितीन विठ्ठल वळवी
7 54 राहुल ठोके
8 56 ऊषा शाम तिरपुडे
9 67
पिर महमंद मुस्ताक शेख
10 68
पलमजित सिंह गुंबंर
11 73 स्नेहा मनोज जाधव
12 76
डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
13 85
अय्यनार रामस्वामी यादव
14 88 निधी संदीप मोरे
15 95
विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
16 98
सुदर्शन पिठाजी येलवे
17 107
वैशाली संजय सकपाळ
18 108 अश्विनी श्रीकांत पोचे
19 111 अँड रितेश केणी
20 113
सुर्यकांत शंकर आमणे
21 114 सिमा निनाद इंगळे
22 118 सुनिता अंकुश वीर
23 119
चेतन चंद्रकांत अहिरे
24 121 दिक्षिता दिनेश विघ्ने
25 122
विशाल विठ्ठल खंडागळे
26 123
यादव राम गोविंद बलधर
27 124 रीता सुहास भोसले
28 127 वर्षा कैलास थोरात
29 139 स्नेहल सोहनी
30 146
सतिश वामन राजगुरू
31 155
पवार ज्योती परशुराम
32 157
सोनाली शंकर बनसोडे
33 160
गौतम भिमराव हराळ
34 164 आशिष प्रभु जाधव
35 169
स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
36 173 सुगंधा राजेश सोंडे
37 177
कुमुद विकास वरेकर
38 193
भुषण चंद्रशेखर नागवेकर
39 194
शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
40 195
पवार ओमकार मोहन
41 196 रचना अविनाश खुटे
42 197
डोळस अस्मिता शांताराम
43 199 नंदिनी गौतम जाधव
44 202 प्रमोद नाना जाधव
45 207
चंद्रशेखर अशोक कानडे
46 225
विशाल राहुल जोंजाळ

advertisement

या आघाडीमध्ये काँग्रेसकडून सर्वधर्मसमभाव, संविधान सन्मान हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले जातील तर वंचित बहुजन आघाडी आरक्षण, संविधान बचाव या मुद्द्यांना घेऊन दलित, मुस्लीम, बहुजन मतदारांना आकर्षित करणार आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

पुण्यात उद्धव ठाकरेंची यादी जाहीर, भाजपला टक्कर देण्यासाठी कट्टर शिलेदार रिंगणात; संपूर्ण यादी समोर

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई महापालिकेसाठी वंचितच्या उमेदवाराची यादी जाहीर, कुणाला कुठून मिळाली संधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल