TRENDING:

CBSE 10th Result : बारावीपाठोपाठ दहावीचा निकाल जाहीर, इथे चेक करा?

Last Updated:

CBSE Board 10th Result 2024 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) द्वारे सोमवारी सकाळी बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावी पाठोपाठ आता दहावीचाही निकाल 2024 CBSE बोर्डनं जाहीर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) द्वारे सोमवारी सकाळी बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावी पाठोपाठ आता दहावीचाही निकाल 2024 CBSE बोर्डनं जाहीर केला आहे. CBSE 10वीचा निकाल 2024 रोल नंबरद्वारे ऑनलाइन चेक करता येणार आहे.
News18
News18
advertisement

CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची आहे. तुम्हाला CBSE 10 निकाल 2024 लिंक, CBSE 10 वी निकालाची तारीख, टॉपर लिस्ट, उत्तीर्ण टक्केवारी यासह प्रत्येक माहिती मिळेल.

CBSE Board Result 2024 : CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, इथे चेक करा

advertisement

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बोर्ड कोणतीही मेरिट लिस्ट आपल्या साइटवर जारी करणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेरिट लिस्टकडे लक्ष देऊ नयेत असं आवाहन बोर्डवरील अधिकाऱ्यांनी केलं आहे. मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन मेरिट लिस्ट जारी करणं बंद केलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

212384 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक मार्क मिळवले आहेत. 47983 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत. पास होणाऱ्या विद्यार्थिनींची टक्केवारी 94.75 टक्के तर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 92.71 टक्के आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
CBSE 10th Result : बारावीपाठोपाठ दहावीचा निकाल जाहीर, इथे चेक करा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल