TRENDING:

‘विकास भी,विरासत भी’ या मंत्राचा स्वीकार, विकासाच्या प्रवासाला वेग कसा प्राप्त झाला यावर भर देणारा पं.मोदींचा लेख

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी त्रिपुराच्या जलद विकास, सांस्कृतिक वारसा आणि औद्योगिक प्रगतीचे कौतुक केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

केंद्रीय मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी त्रिपुराच्या आपल्या अलीकडील भेटीतील अनुभव सामायिक केले आणि त्या राज्याचा बदलता चेहरा तसेच त्यातील  प्रचंड क्षमता अधोरेखित केली. त्रिपुरा केवळ पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासातच नव्हे, तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यातही प्रगती करत आहे, असे त्यांनी यात नमूद केले आहे.

advertisement

याला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदींनी एक्स वर म्हटले आहे:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

‘विकास भी, विरासत भी’ या मंत्राला आत्मसात करून, त्रिपुराने जलदगतीने प्रगती केली आहे आणि राज्य प्रगतीचे दररोज नवीन टप्पे गाठत आहे. केंद्रीय मंत्री  @JM_Scindia यांनी त्रिपुराच्या त्यांच्या भेटीतील अनुभव  सामायिक केले आणि राज्याच्या बदलत्या परीदृश्याबद्दल आणि अपार क्षमतेबद्दल सविस्तरपणे वर्णन केले आहे. त्यांचा लेख वाचा…”

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
‘विकास भी,विरासत भी’ या मंत्राचा स्वीकार, विकासाच्या प्रवासाला वेग कसा प्राप्त झाला यावर भर देणारा पं.मोदींचा लेख
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल