advertisement

Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्रात अवकाळी अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होताना दिसत आहेत. कडाक्याची थंडी पूर्णपणे गायब होण्याची चिन्हे असून पुढील 3 दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर काही भागात अवकाळी पावसाचे ढग दाटणार आहेत. मंगळवारी, 3 फेब्रुवारी रोजी मुंबई व ठाणेकरांना धुरकट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील <a href = 'https://news18marathi.com/tag/weather-forecast/'>आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होताना दिसत आहेत. कडाक्याची थंडी पूर्णपणे गायब होण्याची चिन्हे असून पुढील 3 दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर काही भागात अवकाळी पावसाचे ढग दाटणार आहेत. मंगळवारी, 3 फेब्रुवारी रोजी मुंबई व ठाणेकरांना धुरकट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान प्रामुख्याने कोरडे आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर कमी होऊन तापमानात वाढ होईल. कमाल तापमान 36 अंश, तर किमान तापमानात घट होऊन 21 अंश सेल्सिअस राहील. बदलत्या हवामानामुळे दुपारी उन्हाचे चटके जाणवू शकतात.

3/5
डोंबिवली शहरातील वातावरण पुढील काही दिवस स्थिर राहणार असल्याने आजचे हवामान प्रामुख्याने स्वच्छ, कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असेल. दिवसा उष्णता आणि रात्री सुखद हवामान अनुभवायला मिळेल.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान कोरडे, स्वच्छ आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 21 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील. हवेत दमटपणा कमी असल्याने दिवसा उन्हाची तीव्रता अधिक असेल

5/5
बदलापूर मधील हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होऊन 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान पुढील काही दिवस स्थिर असून, सकाळ-संध्याकाळ हलकी थंडी जाणवू शकते. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18-19 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement