chaturgrahi yog: घटस्थापनेनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 4 ग्रहांची एकत्र साथ या राशींना शुभ फलदायी ठरणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
chaturgrahi yog in tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात, ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होतो. त्याचबरोबर काही ग्रह वेळोवेळी एकाच राशीत एकत्र येतात आणि विविध प्रकारचे योग निर्माण करतात. 19 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत चार ग्रह एकत्र येत असल्यानं चतुर्ग्रही योग तयार होत आहे.
advertisement
1/7

19 ऑक्टोबर रोजी मंगळ, केतू, बुध आणि सूर्य तूळ राशीत एकत्र येतील. सर्व 12 राशीच्या लोकांवर या ग्रहस्थितीचा परिणाम दिसेल. परंतु, विशेषत: 3 राशीच्या लोकांना या स्थितीचा अधिक लाभ होणार आहे.
advertisement
2/7
मिथुन -19 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत चार ग्रह एकत्र येत असल्यानं चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या स्थितीचा मिथुन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा मिळू शकतो. हा चतुर्भुज योग मिथुन राशीच्या पाचव्या घरात तयार होत आहे.
advertisement
3/7
मिथुन राशीच्या लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. नोकरी व्यावसायिकांना बर्याच प्रकारच्या संधी मिळू शकतात. या राशीचे लोक आपल्या क्षेत्रात चांगले यश मिळवू शकतात, उत्पन्न वाढू शकते.
advertisement
4/7
कन्या -कन्या राशीत चतुर्ग्रही योग आपल्या राशीच्या धन भावात तयार होत आहे. अशा स्थितीत हा योग खूप शुभ सिद्ध होऊ शकतो.
advertisement
5/7
धनलाभासह कन्या राशीच्या लोकांना बर्याच चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. आपला आत्मविश्वास वाढेल. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते.
advertisement
6/7
मकर -मकर राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग एक अतिशय शुभ फलदायी ठरू शकतो. हा योग मकरच्या दहाव्या घरात तयार होणार आहे. आपल्याला धनलाभाच्या बर्याच संधी मिळतील. जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी नफ्याचे सौदे ठरू शकतील.
advertisement
7/7
मकर राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात आणि जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून चांगले फायदे मिळू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
chaturgrahi yog: घटस्थापनेनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 4 ग्रहांची एकत्र साथ या राशींना शुभ फलदायी ठरणार