TRENDING:

Aai Kuthe Kay Karte: शेवटचा सीन अन् ढसाढसा रडली अरुंधती! एका एपिसोडसाठी मधुराणी मोजायची इतके पैसे

Last Updated:
Madhurani Prabhulkar Fees for Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते या मालिकेची प्रमुख नायिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर एका एपिसोडसाठी किती पैसे घेत होती माहितीये? मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार कोण होता पाहूयात.
advertisement
1/8
शेवटचा सीन अन् ढसाढसा रडली अरुंधती! एका एपिसोडसाठी मधुराणी मोजायची इतके पैसे
आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांना निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट करण्यात आला आहे.
advertisement
2/8
तब्बल 5 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. घरातील आई म्हणजेच अरुंधतीच्या भोवती ही मालिका फिरत होती.
advertisement
3/8
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने अरुंधतीची भूमिका साकारली. अरुंधतीला महाराष्ट्राच्या घराघरातून प्रेम मिळालं.
advertisement
4/8
मालिका संपणार हे कळल्यानंतर मधुराणी खूप भावुक झाली. मालिकेच्या शेवटचा सीन शूट झाल्यानंतर तिला अश्रू अनावर झाले.
advertisement
5/8
मालिकेतील इतर कलाकारांच्या तुलनेत अरुंधतीचे दिवसाचे मानधन सर्वाधिक आहे.
advertisement
6/8
मालिकेची खलनायिका रुपाली भोसले हिला एका एपिसोडसाठी 18,000 रुपये मानधन दिले जात होते.
advertisement
7/8
नंतर अभिनेते मिलिंद गवळी यांना एका एपिसोडसाठी 20,000  रुपये मानधन दिले जात होते.
advertisement
8/8
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिला आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारण्यासाठी एका एपिसोडचे 25,000 रुपये मानधन दिले जात होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte: शेवटचा सीन अन् ढसाढसा रडली अरुंधती! एका एपिसोडसाठी मधुराणी मोजायची इतके पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल