TRENDING:

Karishma Tanna Pregnant : दिव्यांकानंतर आणखी एका अभिनेत्रीने दिली Good News; म्हणाली, चमत्कार! लग्नानंतर 4 वर्षांनी होणार आई

Last Updated:
Karishma Tanna Pregnant : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचं नुकतंच डोहाळं जेवण झालं. सगळ्या कलाकारांसोबत त्यांनी सेलिब्रेशन केलं. त्यानंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही प्रेग्नन्सीची न्यूज दिली आहे.
advertisement
1/7
दिव्यांकानंतर आणखी एका अभिनेत्रीने दिली Good News; म्हणाली, चमत्कार! लग्नानंतर 4 वर्षांनी होणार आई
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनंतर आणखी एक अभिनेत्री प्रेग्नंट झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेग्न्सीची गूड न्यूज दिली आहे.
advertisement
2/7
अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. दोघांनी आपल्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
advertisement
3/7
अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने डोक्यावर मॉम आणि डॅड लिहिलेली टोपी घातली आहे. तसंच हातात छोटे शूझ घेत फोटो काढले आहेत.
advertisement
4/7
अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमध्ये याला छोटासा चमत्कार, आमचा सगळ्यात मोठं गिफ्ट असं म्हटलं आहे. याच पोस्टमध्ये तिने ऑगस्ट 2026 रोजी डिलीव्हरी होणार असल्याचंही सांगितलं आहे.
advertisement
5/7
ही अभिनेत्री आहे करिश्मा तन्ना. जिने वरुण बंगेरासोबत 2002 साली लग्न केलं. लग्नानंतर 4 वर्षांनंतर ते आईबाबा होणार आहे. 4 वर्षांनी दोनाचे तीन होणार आहेत. याचा आनंद या कपलला झाला आहे.
advertisement
6/7
करिश्माने 2001 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. क्योंकी सास भी कभी बहू थी मालिकेत तिने इंदिरा विरानीचं पात्र केलं. नागीन 3, कयामत की रात अशा मालिकांमध्येही तिने भूमिका केली आहे.
advertisement
7/7
बिग बॉससारख्या रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली आहे. बिग बॉस 8 मध्ये ती होती. संजू फिल्ममध्येही तिने काम केलं आहे. तर शेवटची  2023 मध्ये नेटफ्लिक्सचा हिट शो 'स्कूप'मध्ये दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Karishma Tanna Pregnant : दिव्यांकानंतर आणखी एका अभिनेत्रीने दिली Good News; म्हणाली, चमत्कार! लग्नानंतर 4 वर्षांनी होणार आई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल