TRENDING:

Malaika Arora: ब्रेकअप होत नाही तोच मलायकाने दिली Good News! लेकाचाही फुल्ल सपोर्ट, काय आहे भानगड?

Last Updated:
अर्जुनने त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा करताच मलायकाने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. यात तिचा मुलगा अरहान खाननेही तिला पाठिंबा दिला आहे.
advertisement
1/9
ब्रेकअप होताच मलायकाने दिली Good News! लेकाचाही फुल्ल सपोर्ट, काय आहे भानगड?
मलायका अरोरा सध्या तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अर्जुन आणि तिचं नातं जवळपास सात ते आठ वर्ष होतं.
advertisement
2/9
अर्जुनने त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा केला असला तरीही अद्याप मलायकाने यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र त्यांचं नातं आता संपुष्टात आल्याचं बोललं जातंय.
advertisement
3/9
अशातच मलायकाने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. यात तिचा मुलगा अरहान खाननेही तिला पाठिंबा दिला आहे.
advertisement
4/9
मलायका ही बॉलिवूडमधील अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ५१ वर्षांची असूनही ती तिचा फिटनेस उत्तम प्रकारे सांभाळत आहे.
advertisement
5/9
तथापि, ती तिच्या कामाशिवाय तिच्या लव्ह लाइफमुळेच जास्त चर्चेत राहिली आहे. अशातच तिने दिलेल्या बातमीमुळे सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला आहे.
advertisement
6/9
मलायका आता बिझनेस वुमन बनली आहे. तिने तिच्या मुलासह म्हणजेच अरहानसोबत नव्या बिझनेसची सुरुवात केली आहे. मलायकाने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं आहे.
advertisement
7/9
नुकतंच तिने मुंबईत तिचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. अभिनेत्रीचे हे रेस्टॉरंट वांद्रे येथे आहे. ज्याचे नाव Scaelett House आहे.
advertisement
8/9
नवीन रेस्टॉरंट सुरू करण्याच्या घोषणेनंतर आता सर्वजण मलायका आणि अरहानचे अभिनंदन करत आहेत.
advertisement
9/9
मलायकाच्या म्हणण्यानुसार, तिला खाण्याची खूप आवड आहे आणि ती कुठेही प्रवास करते, तिथल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेते. त्यातूनच तिला रेस्टॉरंट उघडण्याची कल्पना सुचली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Malaika Arora: ब्रेकअप होत नाही तोच मलायकाने दिली Good News! लेकाचाही फुल्ल सपोर्ट, काय आहे भानगड?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल