TRENDING:

Deepika Padukone: ब्लॅक गाऊनमध्ये दीपिका पादुकोणचा किलर लूक, ग्लॅमरस अवतार पाहून फॅन्स फिदा

Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई झाल्यापासून कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. तिच्या चित्रपटासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. दीपिका सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अशातच अभिनेत्रीच्या नव्या लूकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
advertisement
1/6
ब्लॅक गाऊनमध्ये दीपिका पादुकोणचा किलर लूक, ग्लॅमरस अवतार पाहून फॅन्स फिदा
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या मातृत्वचा आनंद घेत आहे. अभिनेत्री आई झाल्यापासून कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. तिच्या चित्रपटासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. नेहमीच आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारी दीपिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
advertisement
2/6
अलीकडेच, अभिनेत्री दीपिका पादुकोणने शेअर केलेल्या काही शानदार फोटोंमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिका अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या नव्या फोटोंनी सध्या इन्स्टाग्रामवर चांगलीच हवा केली आहे.
advertisement
3/6
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या स्टायलिश ब्लॅक गाऊनने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे. तिच्या मोहक अदांचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत असून दीपिकाच्या सुंदर फोटोंनी फॅन्सला वेड लावलं आहे.
advertisement
4/6
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दीपिकाने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून त्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसते आहे. लूकला रॉयल टच देण्यासाठी दीपिकाने सिल्व्हर अ‍ॅक्सेसरीज कॅरी केल्या आहेत, ज्यामुळे अभिनेत्रीचा हा नवा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.
advertisement
5/6
अभिनेत्रीने मिनिमल मेकअप आणि स्लीक बन हेअरस्टाईल करून आपला लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीच्या डायमंड ज्वेलरीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. दीपिकाच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या फॅशनचीही जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
6/6
दीपिकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. अनेक युजर्सने दीपिका पादुकोणला क्वीन म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Deepika Padukone: ब्लॅक गाऊनमध्ये दीपिका पादुकोणचा किलर लूक, ग्लॅमरस अवतार पाहून फॅन्स फिदा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल