अभिनेत्रीने ओलांडल्या सीमा, बर्थडेच्या दिवशी नवऱ्याने दिलं असं सरप्राइज, त्या अवस्थेतच कापावा लागला केक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एमीने तिच्या वाढदिवसाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
1/6

'सिंग इस ब्लिंग', '२.O', 'ॲक्शन जॅक्सन', एका दिवाना था अशा चित्रपटातून लोकप्रिय झालेली एमी जॅक्सनने ३१ जानेवारीला तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला.
advertisement
2/6
गेल्या अनेक काळापासून एमी मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
advertisement
3/6
एमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या पोस्ट्स पाहून सर्वांच्याच भुवया उंचावतात. गेल्या वर्षी एमीने तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले. तिला एक पाच वर्षांचा मुलगा असून आता ती दुसऱ्यांदा गरोदर आहे.
advertisement
4/6
दरम्यान, नुकतंच एमीने तिच्या वाढदिवसाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ती बेडवर असून तिच्या वाढदिवसाचा केक कापत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने तिचं अंग चादरीने झाकलेले आहे. तिच्या या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
5/6
एमी जॅक्सनचे हे दुसरे अपत्य आहे. एड वेस्टविकशी लग्न करण्यापूर्वी एमी जॉर्जला डेट करत होती. दोघांनाही एक मुलगा आहे.
advertisement
6/6
यानंतर अभिनेत्रीने एड वेस्टविकशी लग्न केले. जॉर्ज हा करोडपती व्यापारी आहे. त्यावेळी, बेबी बंपचे फोटो शेअर करताना एमीने लिहिले होते - मी त्या क्षणाची वाट पाहत होते जेव्हा मी हे फोटो शेअर करेन आणि छतावर आनंदाने ओरडेन.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्रीने ओलांडल्या सीमा, बर्थडेच्या दिवशी नवऱ्याने दिलं असं सरप्राइज, त्या अवस्थेतच कापावा लागला केक