TRENDING:

जया बच्चनकडून सचिन पिळगांवकरांच्या या मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक; OTT वर आहे ट्रेडिंग नंबर 1

Last Updated:
Jaya Bachchan on Sachin Pilgaonkar Marathi Movie : जया बच्चन यांनी नुकतंच सचिन पिळगांवकर यांच्या मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. ओटीटीवरही हा चित्रपट ट्रेंड करतोय.
advertisement
1/6
जया बच्चनकडून सचिन पिळगांवकरांच्या या मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक
बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांनी नुकतंच एका मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.
advertisement
2/6
जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री 'स्थळ' या मराठी चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहेत.
advertisement
3/6
जया बच्चन म्हणत आहेत,"स्थळचे प्रस्तुतकर्ते सचिन यांचे आभार. त्यांनी मला हा चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केलं होतं".
advertisement
4/6
जया बच्चन पुढे म्हणाल्या,"काही कलात्मक गोष्टींची चर्चा होत नाही. या कलाकृती पाहिल्या जातात, अनुभवल्या जातात".
advertisement
5/6
'स्थळ'सारखे चित्रपट बनले पाहिजेत. समाजासाठी अशा विषयाचे चित्रपट खूप गरजेचे आहेत. हा एक खरा चित्रपट असून मला प्रचंड आवडला असल्याचं जया बच्चन म्हणाल्या.
advertisement
6/6
जयंत दिगंबर सोमलकर यांनी 'स्थळ' या बहुचर्चित चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सामाजिक प्रश्न मांडणारा हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येईल. Zee5 वर सध्या हा चित्रपट ट्रेडिंग नंबर 1 आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जया बच्चनकडून सचिन पिळगांवकरांच्या या मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक; OTT वर आहे ट्रेडिंग नंबर 1
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल