Chocolate Day Wishes : 'मी आहे किट तर तू आहेस कॅट..', पार्टनरला द्या चॉकलेट डेच्या गोड-गोड शुभेच्छा!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Chocolate Day Wishes In Marathi : व्हॅलेन्टाईन्स विकमधला तिसरा दिवस असतो चॉकलेटचा, म्हणजेच चॉकलेट डे. या दिवशी आपल्या पार्टनरला सर्वजण चॉकलेट देतात. त्याचसोबत गोड-गोड शुभेच्छाही देतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही शुभेच्छा संदेश देत आहोत, जे तुम्ही तुमच्या डेअरी मिल्क किंवा किटकॅटला पाठवू शकता.
advertisement
1/7

मी डेअरी आणि तू आहेस मिल्क, मी आहे किट तर तू आहेस कॅट, मी आहे फाईव्ह तर तू आहेस स्टार, थोडक्यात मी आहे स्वीट आहे तू आहेस माझी स्वीटहार्ट.. Happy Chocolate Day..!
advertisement
2/7
फाईव्ह स्टार सारखी दिसतेस, मंच सारखी लाजतेस, कॅडबरी सारखी जेव्हा तू हसतेस, किट कॅटची शपथ मला तू तेव्हा खूप आवडतेस.. Happy Chocolate Day..!
advertisement
3/7
चॉकलेटसारखा गोडवा तू, थोडासा जाणवणारा कडवटपणा मी, जो तुझ्याजवळ येणाऱ्या मुंग्याना लांब ठेवतो, चॉकलेटसारख्या आपल्या या नात्याला वेगळं करणं केवळ अशक्य.. Happy Chocolate Day..!
advertisement
4/7
किटकॅटचा स्वाद आहेस तू, डेअरी मिल्कसारखी स्वीट आहेस तू, कॅडबरीपेक्षाही खास आहेस तू, काहीही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू.. Happy Chocolate Day..!
advertisement
5/7
या जगात मला भेटलेली तू एक खूप गोड व्यक्ती आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी खास चॉकलेटचा हा बॉक्स.. Happy Chocolate Day..!
advertisement
6/7
जेव्हा मी माझं आवडतं चॉकलेट पाहते तेव्हा मला फक्त तुझी आठवण येते, कारण ते तुझ्यासारखं आहे, वरवर कडू आणि आतून खूप गोड.. Happy Chocolate Day..!
advertisement
7/7
न सांगता साथ देशील का, वचन दे मैत्री निभावशील का, रोज आठवण नाही काढलीस तरी चालेल पण एकट्याने चॉकलेट खाताना तुला माझी आठवण येईल का… Happy Chocolate Day..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chocolate Day Wishes : 'मी आहे किट तर तू आहेस कॅट..', पार्टनरला द्या चॉकलेट डेच्या गोड-गोड शुभेच्छा!