Khushi Kapoor on Plastic Surgery : खुशी कपूरनं अखेर कबूल केलं! डेब्यू आधी शरीराच्या 'या' भागांची केली सर्जरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Khushi Kapoor on Plastic Surgery : श्रीदेवीप्रमाणेच तिच्या दोन्ही लेकींनीही सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याचं गुपित समोर आलं आहे. खुशी कपूरनं तिची प्लास्टिक सर्जरी मान्य केली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये अशा फार कमी अभिनेत्री असतील ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली नसेल. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते करीना कपूर यासारख्या अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरीनंतर ट्रोल देखील झाल्या.
advertisement
2/7
मध्यंतरी अभिनेता राजकुमार राव देखील त्याच्या जॉ लाइनवरुन ट्रोल झाला होता.
advertisement
3/7
बॉलिवूडमध्ये असे फार कमी कलाकार देखील आहेत ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केल्याचं कबूल देखील केलं आहे. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे खुशी कपूर.
advertisement
4/7
हो श्रीदेवीची धाकटी मुलगी आणि जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरनं तिच्या ओठांची आणि नाकाची सर्जरी केल्याचं कबूल केलं आहे.
advertisement
5/7
खुशीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिनं सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याचं सांगितलं आहे. पहिल्याची खुशी कपूर आणि आर्चीजमधून समोर आलेली खुशी कपूर यांच्यात खूप फरक दिसला आणि खुशीला प्लास्टिक सर्जरीवरुन ट्रोल करण्यात आलं.
advertisement
6/7
खुशीच्या दातांना देखील अनेक वर्ष ब्रेसस लावण्यात आले होते. इन्स्टाग्रामवर एका युझरच्या प्रश्नाचं उत्तर देत खुशीनं प्लास्टिक सर्जरीवर भाष्य केलं.
advertisement
7/7
"लिप फिलर आणि ( नाकवाला इमोजी ) हाहाहा", असं उत्तर खुशीनं दिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Khushi Kapoor on Plastic Surgery : खुशी कपूरनं अखेर कबूल केलं! डेब्यू आधी शरीराच्या 'या' भागांची केली सर्जरी