Birthday Wishes For Mavshi : आईसारख्या प्रेमळ मावशीला द्या वाढदिवसाच्या या गोड गोड शुभेच्छा..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Mavshi In Marathi : आपल्याला आईइतकीच जवळची मावशी असते. तिचा आपल्या आईपेक्षाही आपल्यावर कदाचित जास्तच जीव असतो. म्हणूनच अशा मावशीला वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा देऊन तिचा दिवस आपण आणखी सुंदर बनवू शकतो. हे आहेत काही सुंदर शुभेच्छा संदेश.
advertisement
1/12

मावशी असावी तुझ्यासारखी आनंद आणि मायेचा सागर…उंदड आयुष्य लाभो तुला हिच ईश्वर चरणी प्रार्थना.. वाढदिवसाच्या शुभेच्छा माऊ..!
advertisement
2/12
आज आहे माझ्या मावशीचा वाढदिवस, मावशी तुला उदंड आयुष्य लाभो मावशी हाच आहे माझ्या मनी ध्यास.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
3/12
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला आईप्रमाणेच जीव लावणारी, माझे सर्व हट्ट पुरवणारी माझी लाडकी माऊ.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
4/12
आजचा तुझा वाढदिवस आनंद आणि प्रेमाने भरलेला असू दे.. मावशी तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
advertisement
5/12
माझ्या सुंदर माऊला खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
advertisement
6/12
नाती जपलीस, प्रेम दिलेस, भाचेमंडळींना तु आपलेसे केलेस, पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा याच आम्हा सर्वांकडून तुला शुभेच्छा..!
advertisement
7/12
आनंदाने तुझा चेहरा नेहमी हसरा असावा, नेहमी वर्षाव व्हावा उत्साह, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा.. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
आईपेक्षा लहान असूनही तिच्याशी मोठ्या ताईसारखी वागतेस, माझ्यावर तर आईपेक्षाही जास्त प्रेम करतेस, मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
आई ही आईच असते. पण मावशी म्हणजे आईचं दुसरं रूपच असते, अशा माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
10/12
आईप्रमाणेच माझी पहिली गुरू, माझी प्रेरणास्थान, माझी प्रिय मैत्रीण माझी लाडकी मावशी.. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
वेळ प्रसंगी रागावते पण काळजीपण तेवढीच घेते. ती मावशीच असते जी आईप्रमाणे आपल्यावर प्रेम करते.. मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
advertisement
12/12
मावशी, हसत राहो तू करोडोंमध्ये, आनंदी असावीच लाखोंमध्ये, चमकत राहावीस हजारोंमध्ये, जसा सूर्य असतो गगनामध्ये.. Happy Birthday मावशी..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Mavshi : आईसारख्या प्रेमळ मावशीला द्या वाढदिवसाच्या या गोड गोड शुभेच्छा..!