TRENDING:

Dhanteras Wishes 2024 in Marathi: लक्ष दिव्यांनी उजळून निघो...या खास मेसेजनं द्या तुमच्या प्रिय व्यक्तीला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Last Updated:
Dhanteras Wishes 2024 in Marathi: धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांच्यासह देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि आपल्या प्रियजनांना धनतेरसच्या शुभेच्छा देतात. तुम्ही तुमच्या प्रियजनांना या खास दिवशी शुभेच्छा देऊ शकता शिवाय Whatsapp स्टेटसही ठेवू शकता.
advertisement
1/9
लक्ष दिव्यांनी..खास मेसेजनं द्या तुमच्या प्रिय व्यक्तीला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/9
ही दिवाळी आपल्याला आनंद आणि भरभराटीची जावो याच धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
3/9
धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
4/9
जीवनात आनंद नांदो लक्ष्मी देवीच्या कृपेने धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
advertisement
5/9
या धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी समृद्धी आणि यशाच्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करो. धनत्रयोदशी 2024 च्या शुभेच्छा!
advertisement
6/9
दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा
advertisement
7/9
तुमचे जीवन प्रेम आणि प्रकाशाने प्रकाशित करणाऱ्या उज्ज्वल आणि समृद्ध धनत्रयोदशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
advertisement
8/9
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..आहे औचित्य दीपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
9/9
पणतीचा उजेड घरभर पसरू दे, लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dhanteras Wishes 2024 in Marathi: लक्ष दिव्यांनी उजळून निघो...या खास मेसेजनं द्या तुमच्या प्रिय व्यक्तीला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल