TRENDING:

Happy Father’s Day Wishes : फादर्स डे निमित्त तुमच्या आयुष्यातल्या 'बाप' माणसाला पाठवा खास शुभेच्छा!

Last Updated:
Happy Fathers Day Quotes In Marathi: 16 जून हा दिवस जगभरात फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचं स्थान खूप महत्वाच असतं. तेव्हा फादर्स डे निमित्ताने आपल्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
advertisement
1/5
Father's Day निमित्त तुमच्या आयुष्यातल्या 'बाप' माणसाला पाठवा खास शुभेच्छा!
बाबांचा मला कळलेला अर्थ... बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून,मुलांसाठी झटणारं अंतःकरण... जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
advertisement
2/5
भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो, इच्छा पूर्ण होतात सर्व जेव्हा त्यांचा बाप त्यांच्याबरोबर असतो., हॅप्पी फादर्स डे (<a href="https://news18marathi.com/tag/fathers-day/">Happy Fathers Day 2024</a>) !
advertisement
3/5
मला सावलीत बसवून स्वतः जळत राहिले, असे एक देवदूत मी वडिलांच्या रुपात पाहिले. लाडक्या बाबांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा (<a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/father-daughter-status-in-marathi-miss-you-baba-vadil-quotes-messages-for-facebook-instagram-mhpp-1197517.html">Fathers day wishes in marathi</a>)!
advertisement
4/5
तुम्ही माझे पहिले गुरु आणि सदैव हिरो आहात बाबा, तुमच्या विश्वासाने मला जगायला शिकवले आहे. जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
advertisement
5/5
माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी एक हात नेहमी माझ्या खांद्यावर होता..तो कोणी नाही.. माझा लढाऊ बाप होता… जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Father’s Day Wishes : फादर्स डे निमित्त तुमच्या आयुष्यातल्या 'बाप' माणसाला पाठवा खास शुभेच्छा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल