TRENDING:

Happy Chocolate Day 2024 Wishes : चॉकलेटसोबत प्रिय व्यक्तीला द्या या गोड शुभेच्छा, खास होईल दिवस..

Last Updated:
Happy Chocolate Day 2024 Quotes, Wishes, Messages in marathi : रोज आणि प्रपोज डे नंतर आज म्हणजेच ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जात आहे. हा दिवस प्रेम, आपुलकी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. लोक त्यांच्या प्रेमाची आणि आपुलकीची देवाणघेवाण करतात आणि त्यांना शुभेच्छा देतात. नात्यात गोडवा आणण्यासाठी प्रेमीयुगुल आणि विवाहित जोडपे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स देतात.
advertisement
1/6
चॉकलेटसोबत प्रिय व्यक्तीला द्या या गोड शुभेच्छा, खास होईल दिवस..
जेव्हा मी माझं आवडतं चॉकलेट पाहते तेव्हा मला फक्त तुझी आठवण येते, कारण ते तुझ्यासारखं आहे, वरवर कडू आणि आतून खूप गोड.. Happy Chocolate Day..!
advertisement
2/6
या जगात मला भेटलेली तू एक खूप गोड व्यक्ती आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी खास चॉकलेटचा हा बॉक्स.. Happy Chocolate Day..!
advertisement
3/6
किटकॅटचा स्वाद आहेस तू, डेअरी मिल्कसारखी स्वीट आहेस तू, कॅडबरीपेक्षाही खास आहेस तू, काहीही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू.. Happy Chocolate Day..!
advertisement
4/6
चॉकलेटसारखा गोडवा तू, थोडासा जाणवणारा कडवटपणा मी, जो तुझ्याजवळ येणाऱ्या मुंग्याना लांब ठेवतो, चॉकलेटसारख्या आपल्या या नात्याला वेगळं करणं केवळ अशक्य.. Happy Chocolate Day..!
advertisement
5/6
फाईव्ह स्टार सारखी दिसतेस, मंच सारखी लाजतेस, कॅडबरी सारखी जेव्हा तू हसतेस, किट कॅटची शपथ मला तू तेव्हा खूप आवडतेस.. Happy Chocolate Day..!
advertisement
6/6
मी डेअरी आणि तू आहेस मिल्क, मी आहे किट तर तू आहेस कॅट, मी आहे फाईव्ह तर तू आहेस स्टार, थोडक्यात मी आहे स्वीट आहे तू आहेस माझी स्वीटहार्ट.. Happy Chocolate Day..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Chocolate Day 2024 Wishes : चॉकलेटसोबत प्रिय व्यक्तीला द्या या गोड शुभेच्छा, खास होईल दिवस..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल