TRENDING:

Makar Sankranti Funny Ukhane : 'या' उखाण्यांनी खळखळून हसतील सर्वजण, हटके स्टाईलमध्ये घ्या नवरोबाचं नाव!

Last Updated:
Makar Sankranti Funny Ukhane In Marathi : मकर संक्रांतीचा सण गोड बोलांचा, तिळगुळाचा आणि हास्याने भरलेला असतो. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने उखाणे घेण्याची परंपरा या सणाला खास रंगत आणते. त्यात जर थोडा विनोद, खट्याळपणा आणि मजेशीर टोमणे असतील, तर संपूर्ण माहोलच हसरा होतो. नात्यांमध्ये गोडवा वाढवणारे, हशा पिकवणारे आणि सणाचा आनंद दुप्पट करणारे हे विनोदी उखाणे मकर संक्रांतीला खासच ठरतात.
advertisement
1/7
'या' उखाण्यांनी खळखळून हसतील सर्वजण, हटके स्टाईलमध्ये घ्या नवरोबाचं नाव!
गोड गोड शब्दांचा, फुलवा पाक, ...... रावांना मारते मी, अहो म्हणून हाक.
advertisement
2/7
आज मकर संक्रांत म्ह्णून मी आले नटून, ....... आणि ....... रावांची जोडीच दिसते सर्वात उठून.
advertisement
3/7
मकर संक्रांति म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत, ........ रावांना मी सदा ठेवीन माझ्या मुठीत.
advertisement
4/7
महाराष्ट्रात एक, फेमस जंगल आहे ताडोबा, ........ राव बाहेर आहेत मांजर आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा.
advertisement
5/7
कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल, ........ राव आहेत माझ्यासाठी पागल.
advertisement
6/7
उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन, तरीपण ........ राव आहेत, माझे मोठे फॅन.
advertisement
7/7
हजार कमी पडतात, लाखाशिवाय बात नाही, ........ रावांचा FB वर फोटो लाईक केल्याशिवाय, पोरी राहत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Makar Sankranti Funny Ukhane : 'या' उखाण्यांनी खळखळून हसतील सर्वजण, हटके स्टाईलमध्ये घ्या नवरोबाचं नाव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल