बारावी परीक्षेचा बीडमधला धक्कादायक Video, पोराची दुसऱ्या मजल्यावर परीक्षा, पालक बांबूला कॉपी बांधून तयार!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बांबूला बांधून पुस्तकाची काही पाने पालक वर्ग हे आपल्या परीक्षार्थी पाल्याला पुरवत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत आहेत.
advertisement
1/5

सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीडमध्ये पुन्हा एकदा बारावीच्या परीक्षेत कॉफीचा प्रकार समोर आला आहे.
advertisement
2/5
शिरूर शहरातील कालिका देवी महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरू असताना चक्क परीक्षा केंद्राजवळ परिक्षार्थींना कॉपी पुरवत असताना नातेवाईक आणि तरुण दिसत आहेत.
advertisement
3/5
दुसऱ्या मजल्यावर चढून कॉफी पुरवण्यासाठी नातेवाईक जीवघेणी कसरत करत असल्याचे चित्र आहे.
advertisement
4/5
एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत.
advertisement
5/5
zoom meet वरून परीक्षा दालन कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहे. असे असताना आजच्या पेपरला थेट नातेवाईकांकडून महाविद्यालयाच्या पाठीमागच्या बाजूने बांबूच्या साह्याने कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
बारावी परीक्षेचा बीडमधला धक्कादायक Video, पोराची दुसऱ्या मजल्यावर परीक्षा, पालक बांबूला कॉपी बांधून तयार!