TRENDING:

Buldhana News : पाईपमधून आला फुस्स फुस्स आवाज, निघाला भलामोठा कोब्रा आणि....

Last Updated:
प्रतिनिधी, राहुल खंडारे: शेतात पाणी देण्याच्या पाईपमधून निघाला कोब्रा भलामोठा कोब्रा. बुलढाण्यातील घटनेनं खळबळ
advertisement
1/5
पाईपमधून आला फुस्स फुस्स आवाज, निघाला भलामोठा कोब्रा आणि....
बुलढाण्यातील अंभोडा येथील शेतकरी नारायण बाजीराव पवार हे शेतातील पिकाला पाणी देण्याचे पाईप बदलण्या साठी गेले असताना ही घटना घडली.
advertisement
2/5
पाईपातुन सापाचा फुस्स फुस्स आवाज आला त्यानंतर नारायण यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र त्यांनी सावधानता बाळगून पाईपातून आवाज कशाचा आवाज येत आहे पाहिलं. तर त्यांना आतमघ्ये कोब्रा दिसला.
advertisement
3/5
कोब्रा दिसताच त्यांनी पाईपाचे दोन्ही तोंडा रुमालाने बांधून ठेवले आणि लगेच सर्पमित्राला बोलावलं.
advertisement
4/5
कोब्रामुळे आसपासच्या लोकांचीही घाबरगुंडी उडाली. त्यांमुळे घटनास्थळी एकच गर्दी पहायला मिळाली.
advertisement
5/5
सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडून दिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : पाईपमधून आला फुस्स फुस्स आवाज, निघाला भलामोठा कोब्रा आणि....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल