TRENDING:

Police Bharti: मैदानी परीक्षेपूर्वी इंजेक्शन, CCTV मध्ये बारामतीचा 'भावी पोलीस' दिसला अन् मग... भरतीमधला धक्कादायक प्रकार

Last Updated:
Maharashtra Police Bharti: बारामती येथील रहिवासी साहिल अवघडे याने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेतला
advertisement
1/5
मैदानी परीक्षेपूर्वी इंजेक्शन, CCTV मध्ये बारामतीचा 'भावी पोलीस' दिसला अन् मग..
दीपाली मिश्रा, प्रतिनिधी, मिरा भाईंदर : मिरा-भाईंदर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
advertisement
2/5
मैदानी चाचणीपूर्वी उत्तेजक औषधाचे इंजेक्शन घेताना एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहात पकडले.
advertisement
3/5
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील रहिवासी साहिल अवघडे याने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेतला.
advertisement
4/5
हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित उमेदवाराला ताब्यात घेतले.
advertisement
5/5
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत तसेच काही उमेदवारांच्या वाढत्या हलगर्जीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Police Bharti: मैदानी परीक्षेपूर्वी इंजेक्शन, CCTV मध्ये बारामतीचा 'भावी पोलीस' दिसला अन् मग... भरतीमधला धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल