TRENDING:

आई होण्याच्या स्वप्नांचा 'बाजार'! स्त्रीबीज तस्करीच्या दरांनी महाराष्ट्र हादरला; देखणेपणावर ठरतो सौदा; रेट कार्ड समोर

Last Updated:
बदलापूर शहरात अवैधरित्या स्रीबीज तयार करुन त्याची तस्करी केली जात होती. या प्रकरणी आता मोठे मोठे खुलासे होऊ लागले आहेत.
advertisement
1/9
आई होण्याच्या स्वप्नांचा 'बाजार'! स्त्रीबीज तस्करीच्या दरांनी महाराष्ट्र हादरला
बदलापूर शहरात अवैधरित्या स्रीबीज तयार करुन त्याची तस्करी केली जात होती. या प्रकरणी आता मोठे मोठे खुलासे होवू लागले आहेत. अवघ्या 15 ते 20 हजार रुपये स्री बीज विक्री करणा-या महिलांना दिले जातात पणा या स्रीबीजची तस्करीच्या बाजारात कोट्यवधी रुपयांचा विकले जाते.
advertisement
2/9
स्री बीज तस्करीच्या बाजाराचे रेट कार्ड न्युज १८ मराठीच्या हाती लागलंय. धक्कादायक म्हणजे या स्री बीज तस्करीच्या काळ्या दुनियेत नामांकित खेळाडू महिला, महिला मॅाडेल, महिला अभिनेत्री एवढंच काय तर उद्योगपती महिला देखील शामिल आहेत.
advertisement
3/9
स्टेटस नुसार स्री बीजचा रेट ठरवला जातो. गरजू मजूर महिलेचे स्त्री बीज दोन लाखापासून पुढे विक्री केले जातेय.
advertisement
4/9
तर सामान्य पण सुंदर गोरी उत्कृष्ट बांधा स्री बीज 10 लाख रुपयांना विक्री केले जातेय.
advertisement
5/9
मॅाडेल स्त्री बीज २५ लाख रुपयांना विक्री केले जातेय.
advertisement
6/9
उद्योगपती स्त्री बीज हे १५ लाख ते काही कोटी रुपयांना विकले जाते.
advertisement
7/9
महिला खेळाडूचे स्री बीज १० लाख ते १ कोटींच्या पुढे खेळाडूच्या स्टेटसनुसार ठरते.
advertisement
8/9
अभिनेत्रीचे स्री बीज २५ लाख रुपये ते कोट्यावधी रुपये विक्री केले जाते
advertisement
9/9
धक्कादायक म्हणजे या स्रीबीज तस्करीत गरजू मजूर महिलांची मोठी फसवणूक केली जाते आणि त्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातो, ज्यातून स्रीबीज तस्कर कोट्यवधी कमावतात पण स्री बीज देणा-यांना महिलांना काही हजार रुपये आणि शारिरीक आजार रोग दिले जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आई होण्याच्या स्वप्नांचा 'बाजार'! स्त्रीबीज तस्करीच्या दरांनी महाराष्ट्र हादरला; देखणेपणावर ठरतो सौदा; रेट कार्ड समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल