Maharashtra ZP Election Result: कुठे आघाडी, कुठे पिछाडी; महाराष्ट्राच्या 12 जिल्हा परिषदांचा चक्रवणारा निकाल समोर; गावकऱ्यांनी निकाल फिरवला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Zilla Parishat Election Result : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमधील निकाल स्पष्ट झाला आहे.
advertisement
1/10

सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकालात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीची लढाई पहायला मिळत आहे. सध्या भाजपने आघाडी घेतली असून काँग्रेस देखील जोरदार फाईट देताना दिसत आहे,
advertisement
2/10
दिसतीये. कोल्हापूर जि.प- काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी १०, भाजप ७, शिवेसना ६ तर ठाकरे २ जागांवर आघाडीवर, इतर ५ जागांवर आघाडीवर आ
advertisement
3/10
सोलापुरात भाजपचा वरचष्मा, खालोखाल राष्ट्रवादी ८ तर शिंदे गट ५ जागांवर आघाडीवर आहे.
advertisement
4/10
धाराशिवमधील ५५ पैकी २१ जागांचे निकाल हाती आले असून भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपच्या ६, शिवसेना ४, राष्ट्रवादी २, शिवसेना उबाठाला १ जागा मिळाली आहे.
advertisement
5/10
साताऱ्यात ६५ पैकी ५९ जागांचे निकाल हाती आले असून भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपच्या ३२, शिवसेना १०, राष्ट्रवादी १७ , शिवसेना उबाठाला एकही जागा मिळाली आहे.
advertisement
6/10
रायगडमध्ये ५९ पैकी ३१ जागांचे निकाल हाती आले असून भाजप आणि शिवसेने चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या १० , शिवसेना ९, राष्ट्रवादी ५ , शिवसेना उबाठाला एकही जागा मिळाली आहे.
advertisement
7/10
परभणीत ५४ पैकी २६ जागांचे निकाल हाती आले असून भाजप आणि शिवसेने चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या ९ , शिवसेना ३ राष्ट्रवादी ८ , शिवसेना उबाठाला २, काँग्रेसला ३ जागा मिळाली आहे.
advertisement
8/10
रत्नागिरीत ५६ पैकी २१ जागांचे निकाल हाती आले असून शिवसेनेने आघाडी मारली आहे. भाजपला १ , शिवसेना १६, राष्ट्रवादी १ , शिवसेना उबाठाला २, काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही
advertisement
9/10
पुण्यात ७३ पैकी ४८ जागांचे निकाल हाती आले असून राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे. भाजपला १८ , शिवसेना ६ , राष्ट्रवादी २४ , शिवसेना उबाठा, काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही
advertisement
10/10
छत्रपती संभाजीनगरमध्ये ६३ पैकी ३३ जागांचे निकाल हाती आले असून भाजप आणि शिवसेनेत काँटे की टक्कर आहे. भाजपला १० , शिवसेना १२ , राष्ट्रवादी २ , शिवसेना उबाठा६, काँग्रेसला एकही जागा मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maharashtra ZP Election Result: कुठे आघाडी, कुठे पिछाडी; महाराष्ट्राच्या 12 जिल्हा परिषदांचा चक्रवणारा निकाल समोर; गावकऱ्यांनी निकाल फिरवला