TRENDING:

भारतात ज्योतिषी, परदेशात जाताच लक्झरी लाईफ जगणारा ‘पंटर’, भोंदू कॅप्टनचे 'ते' फोटो समोर

Last Updated:
भोंदूगिरीतून कमावलेला पैसा विदेशात उधळल्याचा संशय पोलिसांना आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
भारतात ज्योतिषी, परदेशात जाताच लक्झरी लाईफ जगणारा ‘पंटर’, भोंदू कॅप्टनचे 'ते' फोटो समोर
अशोक खरातचा दुहेरी चेहरा समोर आलाय. भारतात आध्यात्मिक गुरू असलेला खरात विदेशात लक्झरी जीवन जगत असतानाचे फोटो व्हायरल समोर आले आहेत.
advertisement
2/7
खरातचे दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुटुंबासोबत परदेशात मौजमजा करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
advertisement
3/7
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खरातने एक दोन नव्हे तर तब्बल 150 परदेशी दौरे केल्याचं उघड झालं आहे. या दौऱ्यांसाठी वापरलेला पैसा कुठून आला? याचा तपास सुरू करण्यात आलाय.
advertisement
4/7
पोलिसांकडून खरातच्या विदेशी ट्रिप्स ‘रडारवर’ आल्या आहेत. पासपोर्ट, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि त्याच्या खर्चाची चौकशी होणार आहे.
advertisement
5/7
भोंदूगिरीतून कमावलेला पैसा विदेशात उधळल्याचा संशय पोलिसांना आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
लैंगिक शोषण प्रकरणांमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अशोक खरात विरोधात आता लैंगिक शोषणाबरोबरच जमिनी बळकवण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
advertisement
7/7
त्याने शेकडो कोटींची माया जमवली. नाशिक, पाथर्डी, सिन्नर, शिर्डी आदी भागांत त्याने कोट्यवधी रूपयांच्या जमिनी घेतल्या. मिरगावात त्याने अलिशान फार्महाऊस बांधले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भारतात ज्योतिषी, परदेशात जाताच लक्झरी लाईफ जगणारा ‘पंटर’, भोंदू कॅप्टनचे 'ते' फोटो समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल