TRENDING:

Karad Accident : भाविकांनी भरलेली Maruti Swift उभ्या कंटेनरला धडकली, गाडीचा चक्काचूर, अपघाचे हादरवून टाकणारे PHOTO

Last Updated:
सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बाळूमामाच्या देवदर्शनासाठी गेलेल्या एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.कराडजवळ पाचवड फाटा भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर ही अपघाताची घटना घडली आहे.
advertisement
1/6
भाविकांनी भरलेली Maruti Swift उभ्या कंटेनरला धडकली, गाडीचा चक्काचूर, अपघाचे हादर
सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बाळूमामाच्या देवदर्शनासाठी गेलेल्या एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/6
कराडजवळ पाचवड फाटा भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
3/6
मिळालेल्या माहितीनुसार, बाळूमामाच्या देवदर्शनास गेलेली एक स्विफ्ट कार कोल्हापूर ते सातारा लाईनवर धावत होती.
advertisement
4/6
याच कोल्हापूर ते सातारा लाईनवर एक कंटेनर उभा होता. या कंटनेरला मागून स्विफ्ट कारने धडक दिल्याची घटना घडली आहे.
advertisement
5/6
ही धडक इतकी भीषण होती अख्खी गाडी कंटेनरच्या एका बाजूने आत शिरली होती. या दरम्यान स्विफ्ट कारचं छप्पड उडालं होतं आणि गाडीचा अक्षरच चक्काचुर झाला होता.
advertisement
6/6
दरम्यान सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव झाला नसला तरी कार चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताने खळबळ माजली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Karad Accident : भाविकांनी भरलेली Maruti Swift उभ्या कंटेनरला धडकली, गाडीचा चक्काचूर, अपघाचे हादरवून टाकणारे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल