Youtube वरुन पैसा कसा मिळतो? यामागचं गणित काय?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अनेक लोक दिवसभर यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहत बसतात. मात्र जे लोक व्हिडीओ बनवतात ते लोक त्यातून पैसा कमावतात. मग Youtube वरुन पैसा कसा मिळतो? हे तुम्हाला माहितीय का?
advertisement
1/6

अनेक लोक दिवसभर यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहत बसतात. मात्र जे लोक व्हिडीओ बनवतात ते लोक त्यातून पैसा कमावतात. मग Youtube वरुन पैसा कसा मिळतो? हे तुम्हाला माहितीय का?
advertisement
2/6
Youtube वरुन कित्येक लोकांना रोजगार मिळाला आहे. लोक आपल्या वेगळ्या कंटेटने लोकांना आकर्षित करतात आणि पैसै कमावतात. यामागचं गणित काय आहे जाणून घेऊया.
advertisement
3/6
अनेक क्रिएटर यूट्यूबमुळे स्टार बनले आहेत. त्यातून ते करोडोंची कमाई करतात. तुम्हीही यूट्यूबवरुन कमाई करु शकता. यासाठी तुम्हाला चॅनेल मोनेटाइजेशन करावं लागेल.
advertisement
4/6
Youtube मोनेटाइजेशनसाठी तुमच्या चॅनेलवर 1000 सबस्क्राइबर हवे. याशिवाय तुमच्या 12 महिन्यांत 4,000 तास लोकांचा वॉट टाइम हवा.
advertisement
5/6
याशिवाय 90 दिवसांत चॅनेल शॉटवर 10 मिलियन व्ह्यूज व्हायला हवेत. क्रिएटरची कमाई त्याचे व्ह्यूज, सबस्क्राइबर, कंटेंटवर आधारित आहे.
advertisement
6/6
त्यामुळे तुम्हालाही Youtube वरुन पैसा कमवण्याची इच्छा असेल किंवा विचार करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या.