TRENDING:

लुना-25 क्रॅश लँडिंग, NASA ने शोधून काढली ती जागा, समोर आले Photo

Last Updated:
भारताची चांद्रयान-3 मोहीम 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आली. भारताच्या कमी बजेटच्या चांद्रयानने 40 दिवसांत आपला प्रवास पूर्ण केला.
advertisement
1/5
लुना-25 क्रॅश लँडिंग, NASA ने शोधून काढली ती जागा, समोर आले Photo
रशियानं 47 वर्षांनंतर चंद्रावर आपली मोहिम पाठवली होती. 10 ऑगस्ट रोजी पाठवलेलं हे लुना-25 19 ऑगस्ट रोजी क्रॅश झालं. त्यानंतर भारताच्या चांद्रयान 3 नं चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग केलं. आता नासाच्या टीमला चंद्रावर एक अनोखी गोष्ट मिळाली आहे.
advertisement
2/5
नासाची टीम एलआरओ कॅमेर्‍याने चंद्राच्या पृष्ठभागाची तपासणी करत होती. यादरम्यान त्यांनी 24 ऑगस्टच्या फोटोची जून 2022 मध्ये घेतलेल्या त्याच ठिकाणच्या फोटोशी तुलना केली. यावेळी, चंद्रावर एक तेजस्वी, ताजे क्रेटर सापडले.
advertisement
3/5
NASA अधिकार्‍यांनी सांगितलं की हे नवीन क्रेटर Luna-25 क्रॅश लॅंडिंगचं असल्याचा अंदाज आहे. लुना-25 च्या नियोजित लँडिंग साइटपासून ही क्रेटर साइट अंदाजे 250 मैल आहे. जी 69.5 अंश दक्षिण अक्षांशावर आहे.
advertisement
4/5
LRO टीमने असा निष्कर्ष काढला की हे नैसर्गिक प्रभावाऐवजी त्या मोहिमेमुळे तो खड्डा झाला असावा.
advertisement
5/5
भारताची चांद्रयान-3 मोहीम 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आली. भारताच्या कमी बजेटच्या चांद्रयानने 40 दिवसांत आपला प्रवास पूर्ण केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
लुना-25 क्रॅश लँडिंग, NASA ने शोधून काढली ती जागा, समोर आले Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल