TRENDING:

घर सजावटीसाठी आकर्षक वस्तूंची खरेदी करायचीय? लोणावळ्यात आला तर इथं भेट द्या PHOTOS

Last Updated:
या पावसाळ्यात तुम्ही लोणावळ्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर घर सजावटीसाठी आकर्षक वस्तूंची खरेदी करु शकता.
advertisement
1/5
घर सजावटीसाठी आकर्षक वस्तूंची खरेदी करायचीय? लोणावळ्यात आला तर इथं भेट द्या
आपलं घर चांगलं दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरातल्या दरवाज्यापासून ते किचनपर्यंत प्रत्येक गोष्ट अधिक आकर्षक कशी दिसेल याचा आपण विचार करतो. स्वयंपाक घरातली भांडी हा देखील सर्व महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
advertisement
2/5
घरात कितीही भांडी असली तरी त्यांना नवीन प्रकारच्या भांड्यांचं आकर्षण असतं. या पावसाळ्यात तुम्ही लोणावळ्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर घर सजावटीसाठी आकर्षक वस्तूंची खरेदी करु शकता.
advertisement
3/5
लोणावळ्यात एक खास बाजार आहे. या बाजारात मातीची आणि सिरॅमिकची भांडी मिळतात. या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक भांडी आहेत. यामध्ये सिरेमिकची भांडी सर्वाधिक ट्रेन्डिंगमध्ये आहेत. ही चिनी मातेची भांडी म्हणूनही पाहिली जातात.
advertisement
4/5
तुम्हाला या बाजारात रंगबेरंगी आणि आकर्षक अशी चिनी भांडी मिळतील. या भांड्यांची किंमत 20 रुपयांपासून सुरू होते. त्यानंतर 2000 रुपयांपर्यंतची भांडी तुम्हाला इथं मिळतील.
advertisement
5/5
रंगीबेरंगी बरण्या ,नक्षीदार चहाची कप, बाऊल्स, जेवणासाठीच्या डिश ,घरसजावटीसाठीची झुंबर ,ग्लास ,फुलदाणी ,शोभेच्या वस्तू असं सगळं या ठिकाणी आपणास अगदी कमीतकमी किमतीला खरेदी करता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
घर सजावटीसाठी आकर्षक वस्तूंची खरेदी करायचीय? लोणावळ्यात आला तर इथं भेट द्या PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल