TRENDING:

सर्व टेन्शन होणार दूर, गुरू वक्री झाल्याने बदलणार नशीब, या राशींसाठी आकस्मिक धन लाभाचे योग

Last Updated:
कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह विराजमान असेल किंवा तो मजबूत स्थानी असेल तर कोणत्याही इतर ग्रहाचा वाईट प्रभाव त्या व्यक्तीवर पडत नाही.
advertisement
1/7
सर्व टेन्शन होणार दूर, गुरू वक्री झाल्याने या राशींवर पडणार पैशांचा पाऊस
ज्योतिश शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एकूण नऊ ग्रह असतात. हे ग्रह त्यांचा चांगला आणि वाईट प्रभाव पाडत असतात.
advertisement
2/7
गुरू ग्रहाला सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे कारक मानले जाते. हिंदू धर्मात गुरू ग्रहाला सर्वांत मजबूत अणि शक्तिशाली ग्रह सांगण्यात आले आहे.
advertisement
3/7
कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह विराजमान असेल किंवा तो मजबूत स्थानी असेल तर कोणत्याही इतर ग्रहाचा वाईट प्रभाव त्या व्यक्तीवर पडत नाही. लवकरच गुरू ग्रह वक्री होणार असून यामुळे काही लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो.
advertisement
4/7
पंचांगानुसार या काळात गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये संक्रमण करत आहे. ज्योतिश शास्त्रानुसार 9 ऑक्टोबरला गुरु ग्रह वृषभ राशीमध्ये वक्री होणार असून 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत वृषभ राशीमध्ये संक्रमण करत राहणार आहे.
advertisement
5/7
वृषभ राशीमध्ये गुरु ग्रह वक्री झाल्यामुळे काही राशींवर चांगला प्रभाव पडणार आहे. यामुळे त्यांना अपार धनसंपत्ती, सुख-समृद्धी आणि करिअरमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
6/7
मिथुन राशी : गुरू ग्रह 9 ऑक्टोबरला वृषभ राशीमध्ये उलटे संक्रमण करण्यास प्रारंभ करेल. यावेळी मिथुन राशी बाराव्या स्थानात असल्यामुळे या राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये प्रमोशन मिळण्याची आणि परदेशात जाण्याची शक्यता आहे. सप्तमेश असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात किंवा लग्नाशी संबंधित कामात लाभ होऊ शकतो.
advertisement
7/7
कर्क राशी : 9 ऑक्टोबरपासून गुरु वृषभ राशीत वक्री होणे कर्क राशीसाठी अतिशय लाभदायक आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांना आकस्मिक धन लाभ होण्याचे योग आहेत. तसेच गुरू ग्रह कर्क राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण करण्यास मदत करेल. गुरुचे वृषभ राशीत वक्री होणे कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सर्व टेन्शन होणार दूर, गुरू वक्री झाल्याने बदलणार नशीब, या राशींसाठी आकस्मिक धन लाभाचे योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल