Mahalakshmi Mantra: तुम्हाला ही हवाय पैसा, प्रसिद्धी, भौतिक सुख ! मग कराच या मंत्राचा जप
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
ज्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहाते, त्या घरावरील सर्व संकटे दूर होतात. देवी लक्ष्मीचे वर्णन संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून करण्यात आले आहे.यामुळेच भाविक देवीची मनोभावे पूजा करतात. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्रांचा जप केला जातो
advertisement
1/6

ज्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहाते, त्या घरावरील सर्व संकटे दूर होतात. देवी लक्ष्मीचे वर्णन संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून करण्यात आले आहे.
advertisement
2/6
यामुळेच भाविक देवीची मनोभावे पूजा करतात. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्रांचा जप केला जातो
advertisement
3/6
लक्ष्मी बीज मंत्रॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः॥
advertisement
4/6
महालक्ष्मी मंत्रॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥
advertisement
5/6
लक्ष्मी गायत्री मंत्रॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥
advertisement
6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Mahalakshmi Mantra: तुम्हाला ही हवाय पैसा, प्रसिद्धी, भौतिक सुख ! मग कराच या मंत्राचा जप