TRENDING:

Shani Mantra: शनीची कृपा हवी असेल तर शनिवारी करा या 5 मंत्राचा जप! होईल भाग्योदय

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला क्रूर ग्रह मानले जाते. शनिदेव जर एखाद्या व्यक्तीवर कोपले तर त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शनिदेवाची कृपा असणाऱ्यांचे भाग्य जोमात राहतं. शनिदेवाला कर्माचे फळ देणारे मानले जाते, जो व्यक्ती ज्या प्रकारचे काम करतो, त्याला त्याचे चांगले-वाईट परिणाम भोगावे लागतात. शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी तुम्ही 5 मंत्रांचा जप करून शनिदेवाला प्रसन्न करू शकता.
advertisement
1/7

2/7
1. शनि देव का महामंत्रओम निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
advertisement
3/7
2. शनि गायत्री मंत्रओम भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्
advertisement
4/7
3. शनि देव का बीज मंत्रओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
advertisement
5/7
4. शनि आरोग्य मंत्र ध्वजिनी धामिनी चैव कंकाली कलहप्रिहा। कंकटी कलही चाउथ तुरंगी महिषी अजा।। शनैर्नामानि पत्नीनामेतानि संजपन् पुमान्। दुःखानि नाश्येन्नित्यं सौभाग्यमेधते सुखमं।
advertisement
6/7
5. शनि दोष निवारण मंत्रओम त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम। उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।। ओम शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंयोरभिश्रवन्तु नः। ओम शं शनैश्चराय नमः।। या पद्धतीने मंत्रांचा जप करा -
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shani Mantra: शनीची कृपा हवी असेल तर शनिवारी करा या 5 मंत्राचा जप! होईल भाग्योदय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल