श्री कृष्ण मंत्र: भगवान श्री कृष्णाचे 7 चमत्कारी मंत्र, प्रत्येक संकट दूर करतील
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
सनातनच्या मान्यतेनुसार, श्रीकृष्णाने आपल्या जीवनात अनेक लीला केल्या ज्या सर्व जगाला परिचित आहेत. भगवान श्रीकृष्ण काही मंत्रांनी प्रसन्न होऊ शकतात. त्यांचा नियमित जप केल्याने व्यक्तीची सर्व कामे सफल होतात.
advertisement
1/7

1.कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम:
advertisement
2/7
2.क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा
advertisement
3/7
३..श्री कृं कृष्ण आकृष्णाय नमः
advertisement
4/7
४. गोकुल नाथाय नमः
advertisement
5/7
५ क्लीं ग्लौं क्लीं श्यामलांगाय नमः
advertisement
6/7
६ ॐ नमो भगवते श्रीगोविन्दाय नम:
advertisement
7/7
७ (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
श्री कृष्ण मंत्र: भगवान श्री कृष्णाचे 7 चमत्कारी मंत्र, प्रत्येक संकट दूर करतील