spirituality vs Fact : भूत दिसतं म्हणून रात्रीचे रडतात कुत्रे? समोर आलं खरं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधीकधी रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कुत्रे मोठ्याने ओरडताना किंवा विचित्र आवाज काढताना. तुम्ही ऐकलं असेल, ज्याला लोक कुत्र्याचं रडणं असं म्हणतात आणि अनेक लोक कुत्र्याच्या रडण्याला अशूभ मानतात.
advertisement
1/8

आपल्या आजूबाजूला अनेक भटके कुत्रे दिसतात. जे कोणत्याही कारणामुळे ओरड असतात किंवा आपल्या साथी कुत्र्यासोबत मस्ती की भांडण करत असतात. या रस्त्यावरील कुत्र्यांना काही प्राणीप्रेमी खायला देतात, ज्यामुळे ते इकडे तिकडे भटकत जीवन जगतात.
advertisement
2/8
कधीकधी रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कुत्रे मोठ्याने ओरडताना किंवा विचित्र आवाज काढताना. तुम्ही ऐकलं असेल, ज्याला लोक कुत्र्याचं रडणं असं म्हणतात आणि अनेक लोक कुत्र्याच्या रडण्याला अशूभ मानतात.कुत्रे रडतात म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे किंवा कुत्र्यांना भूत दिसतं असा देखील अनेकांचा समज आहे. अशावेळी काय खरं आणि काय खोटं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
3/8
कुत्रे रडतात म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे किंवा कुत्र्यांना भूत दिसतं असा देखील अनेकांचा समज आहे. अशावेळी काय खरं आणि काय खोटं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
4/8
असे मानले जाते की कुत्र्यांना भूक किंवा आत्मा दिसतात. ज्याला सामान्य लोक पाहू शकत नाहीत आणि त्यांना पाहून हे कुत्रे रडू लागतात. जेव्हा कुत्रे असे करतात तेव्हा लोक त्यांना हाकलून लावतात.
advertisement
5/8
पण कुत्र्याच्या भुंकण्यामागचे वेगवेगळी कारणं असू शकतात एक कारण असे मानले जाते की ते रात्रीच्या वेळी काही अप्रिय घटना घडत असतात, जे कुत्रे पाहातात आणि रडतात. याशिवाय घरातील पाळीव कुत्रा रडायला लागला किंवा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले किंवा खाणे पिणे बंद झाले तर याचा अर्थ असाही होतो की घरावर संकट येणार आहे. पण यामागे खरं कारण काय?
advertisement
6/8
शास्त्रत्रांच्यामते कुत्रे तेव्हा रडतात जेव्हा त्यांना त्यांच्या साथीदारांना एखादा संदेश द्यायचा असेल. एका खास आवाजाद्वारे ते त्यांचे स्थान त्यांच्या बाकीच्या साथीदारांना सांगतात जेणेकरून ते त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील.
advertisement
7/8
दुसरीकडे, कुत्र्यांना वेदना होत असताना, थंडी वाजत असताना किंवा भूक लागली असताना ते रडतात किंवा ओरडतात. त्यांची समस्या मांडण्याची ही एक खास पद्धत आहे.
advertisement
8/8
एका मीडिया रिपोर्टनुसार, कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला माणसांमध्ये मिसळायला आवडते. त्याला एकटेपणा अजिबात आवडत नाही. जेव्हा ते घरी किंवा बाहेर रस्त्यावर एकटे असतात तेव्हा त्यांना एकटेपणा जाणवतो. यामुळे देखील ते रडतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
spirituality vs Fact : भूत दिसतं म्हणून रात्रीचे रडतात कुत्रे? समोर आलं खरं कारण